चालू घडामोडी – Current Affairs Questions and Answers 2022 in Marathi 08/10/2022 by MPSCNews 766 Created on October 08, 2022 By MPSCNews current affairs questions and answers खाली दिलेल्या Start या बटणावर वर Click करून आजची टेस्ट चालू करा. 👇👇 1 / 15 निवडणूक आयोगाने कोणाला 'राष्ट्रीय आयकॉन' म्हणून घोषित केले आहे? अमिताभ बच्चन पंकज त्रिपाठी अमीर खान सलमान खान 2 / 15 युनायटेड नेशन ने ............. हे वर्ष `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. १९९५ १९८५ १९९९ १९७५ 3 / 15 भारतात ................ येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. दिल्ली पुणे मुंबई कोलकाता 4 / 15 नुकतेच झालेले पद्मपुरस्कारगायक सोनू निगम यांना खालीलपैकी 2022......... चा कोणता पुरस्कार मिळाला आहे? पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण यापैकी नाही 5 / 15 2023 मधे कोणत्या भारतीय शहरात आंतराराष्ट्रीय Olympic समितीची ( IOC)बैठक होणार आहे पूणे बेंगलोर नवी दिल्ली मुंबई 6 / 15 सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार 'दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2022'............ या चित्रपटास मिळाला. पुष्पा द राईज मीमी शेरशहा या पैकी नाही 7 / 15 केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह यांनी महात्मा गांधी नरेगासाठी ............ नावाचे अॅप लाँच केले. लोककल्याण लोकायुक्त लोकपाल लोकशाही 8 / 15 चीनच्या दुसऱ्या लाँग मार्च 8 रॉकेटने विविध व्यावसायिक चिनी अंतराळ कंपन्यांसाठी देशांतर्गत विक्रमी ................. उपग्रह प्रक्षेपित केले. 11 22 33 44 9 / 15 एड्स नियंत्रण विभाग हा खालीलपैकी मध्ये विलीन करण्यात आला असून आता तो राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना म्हणून ओळखला जातो? भारताची कुटुंबनियोजन संघटना आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम 10 / 15 सोनाली नवांगुळ लिखित खालीलपैकी कोणत्या कादंबरीला 2021 चा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे? स्वच्छंद ड्रीम रणर प्रकाश वाटा मध्यरात्रीनंतरचे तास 11 / 15 आंतरराष्ट्रीय बालिका दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? 1 ऑक्टोबर 5 ऑक्टोबर 11 ऑक्टोबर 20 ऑक्टोबर 12 / 15 जागतिक शिक्षक दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? 1 ऑक्टोबर 2 ऑक्टोबर 5 ऑक्टोबर 7 ऑक्टोबर 13 / 15 संपूर्ण आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण आहेत? ईशान किशन युवराज सिंग क्रिस मॉरिस रोहित शर्मा 14 / 15 केंद्र सरकारने ........... या वर्षापर्यंत कृषी क्षेत्रात डिझेलच्या जागी अक्षय ऊर्जेचा वापर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 2023 2024 2027 2030 15 / 15 ..................यांची स्टाफ सिलेक्शन कमिशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज शर्मा असीम खुराणा एस. सोमनाथ एस. किशोर Your score is The average score is 44% LinkedIn Facebook Twitter VKontakte 0% Restart quiz