Free Test – 63

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट

Test सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे.

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा.

1732
Created on By MPSCNews

GK TEST

📕 खाली दिलेल्या Start या बटणावर वर Click करून आजची टेस्ट चालू करा. 👇👇

1 / 30

‘अभिवादन’ या शब्दाचा अर्थ काय आहे?

2 / 30

‘पंख’ या शब्दाचा अर्थ काय आहे?

3 / 30

जशी सिंहाची : गर्जना तसे भुंग्यांचा : …….?

4 / 30

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा ?

5 / 30

‘स्तुती’ या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता?

6 / 30

नारळाच्या शेती खाली असलेल्या क्षेत्राच्या संदर्भात हे जिल्हे उतरत्या क्रमात लावा ?

7 / 30

कोणते रेल्वे स्टेशन सुरत – भुसावळ मार्गावर सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहेत?

8 / 30

महाराष्ट्राचा राज वृक्ष कोणता आहे ?

9 / 30

बॉम्बे हाय येथे पहिली तेल विहीर केव्हा ........ ?

10 / 30

खालीलपैकी कोणते स्थान ऊर्जा निर्मिती केंद्र नाही ?

11 / 30

महाराष्ट्राला कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो ?

12 / 30

महाराष्ट्रातील कोणत्या प्रकारच्या मृदेचे उत्पादकता सर्वात कमी आहे ?

13 / 30

कोरडवाहू शेतीमध्ये खोल काळा जमिनी व्यतिरिक्त पावसाच्या पाणी साठ्याच्या व्यवस्थापनासाठी कोणती पद्धत योग्य आहे ?

14 / 30

महाराष्ट्राच्या पठारावर .......... मृदा आढळते

15 / 30

वाळू मिश्रित लोभ प्रकारची मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे ?

16 / 30

‘सर्वांनी मनसोक्त असावे.” या वाक्याचा प्रयोग ओळखा.

17 / 30

‘लवकर’ या शब्दाची जात ओळखा.

18 / 30

त्यांनी दुकानातून सामान आणले या वाक्यातील क्रियापद ओळखा?

19 / 30

पुढीलपैकी चुकीची लिंगवाचक जोडी कोणती?

20 / 30

‘बंड्याने कुत्र्याला दगड मारला.’

या वाक्यातील किती नामांचे सामान्यरूप झालेले आहे?

21 / 30

24 एप्रिल 2022रोजी, कितवा राष्ट्रीय पंचायती राज दिन साजरा करण्यात आला?

22 / 30

सार्वजनिक ठिकाणे अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी........ या राज्याच्या/ केंद्रशासित प्रदेश पोलिस दलाने" ऑपरेशन सतर्क " नावाचे अभियान सुरू केले आहे

23 / 30

" लॉक्ड शिल्ड्स 2022" हा जगातील सर्वात मोठा आणि सर्वात जटिल वार्षिक आंतरराष्ट्रीय लाईव्ह फायर सायबर संरक्षण सराव.... या ठिकाणी आयोजित केला गेला?

24 / 30

" सरमत " हे कोणत्या देशाचे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे?

25 / 30

नुकतेच एप्रिल 2022 मध्ये ..... या देशातील आलेल्या पूर आणि भूस्खलन आपत्तीमुळे तिथे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली गेली?

26 / 30

कोणत्या भारतीय सशस्त्र दलाने ‘पर्वत प्रहार’ सराव केला?

27 / 30

यूएस ओपन टेनिस टूर्नामेंट 2022 चा विजेता कोण आहे?

28 / 30

कोणते भारतीय शहर ‘नॅशनल डिफेन्स एमएसएमई कॉन्क्लेव्ह आणि एक्झिबिशन’ चे यजमान आहे?

29 / 30

राष्ट्रीय हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो?

30 / 30

जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो?

Your score is

The average score is 53%

0%

Leave a Comment