Free Test – 22

Welcome to your Free Test Series No 23

top ५०० सुपरकोम्पूटर मध्ये जगातील सर्वात जलद असणारा सुपरकोम्पूटरकोणता आहे?

कोणाला “नागरिकउडान सुरक्षा ब्युरो” चे महानिदेशक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे?

वेस्ट इंडीज च्या कोणत्या खेळाडूला पाकिस्तानचा ३ रा सर्वोच्च नागरिक पुरस्कार “सितारा-ए-पाकिस्तान” ने संम्मानीत केले आहे?

कोणत्या देशात “स्टोकहोम+५०” चे आयोजन करण्यात आले आहे?

चर्चेत असलेले “HIMARS” काय आहे?

प्रत्येक वर्षी कोणता दिवस “जागतिक सायकल दिवस” साजरा केला आहे?

सशस्त्र सीमा बल (SSB) चे नवीन महानिदेशक कोण बनले आहे?

देशातील पहिलाव आशियातील सर्वात मोठा “लिक्विड मिरर टेलेस्कोप” कोठे स्थापित झाला आहे?

“ऑपरेशन महिलासुरक्षा” कोणी राबवले आहे?

“खेलो इंडिया युवा खेळ २०२१” कोठे सुरु झाले आहे?

कोणत्या राज्य/ केंद्राशाशित प्रदेशाने रस्ते व कोलानीचे नाव बदलून बी. आर. आंबेडकर यांचे नाव देण्याचे ठरवले आहे?

“आईएनएस निशंक” व“आईएनएस अक्षय” यांना कोठून सेवामुक्त केले आहे?

नुकतेच“भजन सोपोरी” यांचे निधन झाले आहे. ते प्रसिद्ध कोण होते?

संयुक्त राष्ट्राने कोणत्या देशाच्या बदलेल्या नावाला स्वीकृती दिली आहे?

कोणता दिवस “जागतिक पर्यावरण दिवस” म्हणून साजरा केला जातो?

कोणता दिवस “शिवराज्याभिषेक दिवस” म्हणून साजरा केला जात आहे?

“पुनीत सागर अभियान” कोणी सुरु केले आहे?

“श्रेष्ठ योजना” कोणत्या समुदायाशी संबंधित आहे?

फ्रेंच ओपन २०२२ मध्ये महिला एकेरी मध्ये कोण विजेता झाले आहे?

राम नाथ कोविद यांनी कोठे “संत कबीर अकादमी आणि अनुसंधान केंद्र” चे उद्घाटन केले आहे?

 

Free Test – 21

Free Test – 20

Free Test – 19

Free Test – 18

Free Test – 17

Free Test – 16


अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘MPSCNews’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘MPSCNews’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘MPSCNews’ ला फॉलो करा.

आपण आपला मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल आम्ही आभारी आहे.

धन्यवाद !!!

Leave a Comment