कोणत्या संस्थेने देशातील पहिले “कृषी भूमी मूल्य सूचकांक” सुरु केला आहे?
कोणत्या राज्याने गर्भवती महिलांसाठी “आंचल” कार्यक्रम सुरु केला आहे?
कोणत्या राज्याने “फेस्लेस”क्षेत्रीय परिवहन कार्यालय (RTO) सुरु केले आहे?
कोणता दिवस “जागतिक अन्न सुरक्षा दिवस” म्हणून साजरा केला जातो?
कोणत्या देशाच्या पुरुष हॉक्की संघाने “FIH हॉक्की ५-एस चाम्पिंअनशिप” जिंकली आहे?
कोणत्या राज्यात “भारतीय लिपस्टिक” झाड आढळून आले आहे?
भारत आणि कोणत्या देशात “एक्स साम्प्रिती” युध्द सराव आयोजित केला आहे?
जागतिक कार्यक्रम “LIFE” मध्ये E म्हणजे काय आहे?
अमित शहा कोठे“राष्ट्रीय जन्जातीय अनुसंधान संस्थान” चेउद्घाटन करणार आहे?
“कांगडा VALLY समर फेस्टिवल २०२२” कोणत्या राज्यात आयोजित केले जात आहे?
चर्चेत असलेले “मिट्टी बचाओ आंदोलन” कोणी सुरु केले होते?
प्रत्येक वर्षी कोणता दिवस “जागतिक महासागर दिवस” म्हणून साजरा केला जातो?
कोणत्या देशात “एक्स खान क्वेस्ट २०२२” युद्धसराव आयोजित केला आहे?
आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अकादमी पुरस्कार(IIFA) २०२२ मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेता कोण झाला आहे?
“बजराम बेगज” कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहे?
सीडीएस (CDS) च्या नियुक्ती नियमामध्ये केलेल्या बदलानुसार किती वर्षापर्यतच्या सेवानिवृत्त अधिकार्याला CDS म्हणून नियुक्त केले जाऊ शकते?
वर्ल्ड समिट ऑफ इन्फोर्मेशन सोसायटी २०२२ कोठे आयोजित झाले आहे?
“ब्लू ड्यूक फुलपाखरू” ला कोणत्या राज्याचे फुलपाखरू घोषित केले आहे?
“पर्यावरण प्रदर्शन सूचकांक २०२२” मध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे?
कोणता दिवस “जागतिक ब्रेन ट्युमर दिवस” म्हणून साजरा करण्यात आला आहे?