MPSC News

Free Test – 32

Welcome to your Free Test Series No 33

एका विद्युत इस्त्रीचा रोध 20Ω आहे. जर तीच्यातून 1A विद्युतधारा पाठविली तर, 1 मिनिटात किती ज्यूल उष्णता निर्माण होईल?

राजर्षी शाहू महाराजांनी विधवांचा पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा ——- यावर्षी आपल्या राज्यात आणला.

ईशान्य मोसमी वार्‍यांमुळे —— राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो.

छत्रपती शाहू महाराजांनी 25 जून 1918 रोजी काढलेल्या वटहुकमाव्दारे कोणती पद्धती बंद केली?

—— हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक होते.

भारतातील हिमालय पर्वत हा —— प्रकारचा पर्वत आहे.

एका संख्येत तिची निमपट मिळवल्यास 123 मिळतात. तर ती संख्या —–

खालीलपैकी कोणता वृक्ष उष्ण कटीबंधिय सदाहरित जंगलामध्ये आढळतो?

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती कोण करतात?

गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोणत्या वर्षी झाला?

2008 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष कोण होते?

‘आगा खान कप’ —– या खेळाशी संबंधित आहे.

संसदेत महिलांना किती टक्के जागा राखीव असाव्यात अशी मागणी करण्यात येते?

5 वी पंचवार्षिक योजना —– या वर्षी थांबविण्यात आली.

कशाच्या अभावाने पेलाग्रा होतो?

अभिनव बिंद्रा हा प्रसिद्ध —– आहे.

कांदा ही —— वनस्पती आहे.

ध्वनीच्या तीव्रतेचे एकक —– आहे.

हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सर्वप्रथम या देशात झाली?

कोतवालाची नेमणूक कोण करतो?


अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘MPSCNews’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘MPSCNews’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘MPSCNews’ ला फॉलो करा.

धन्यवाद !!!

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button