MPSC News

MPSC मार्फत (गट-ब) पदांच्या ८०० जागा

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत विविध पदांच्या एकूण ८०० जागा भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार दिनांक ८ आक्टोबर २०२२ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा (गट-ब) संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ मध्ये सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८०० जागा
सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) पदाच्या ४२ जागा, राज्य कर निरीक्षक (गट-ब) पदाच्या ७७ जागा, पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) पदाच्या ६०३ जागा आणि दुय्यम निबंधक (श्रेणी-१)/ मुद्रांक निरीक्षक (गट-ब) पदाच्या ७८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक/ शारीरिक पात्रता करीता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक २५ जून २०२२ रोजी दुपारी १४:०० वाजल्यापासून दिनांक १५ जुलै २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button