MPSC News

Free Test – 48

Welcome

 

जर धातूला उष्णता दिली तर त्याचे तापमानात काय होते?

फ्रेंच शास्त्रज्ञ मेरी क्युरी (Curie) ह्यांनी खालीलपैकी कोणत्या किरणोत्सर्गी पदार्थाचा शोध लावला?

चपातीकरिता वापरावयाच्या गव्हाचे शास्त्रीय नाव काय आहे?

गाळलेली अक्षरे शोधा. cdd, -cd-c-ddc

जर 7×5=VIII; 6×5=III; 5×3=VI तर 9×4=?

कोणता मासा ‘मत्स्यशेती’ साठी उपयुक्त आहे?

मधुपक्षी पालन’ कोठे अधिक यशस्वी आहे?

भारताच्या केंद्र सरकारने ‘अन्नसुरक्षा अभियानाची’ सुरुवात कशासाठी केली?

सर्वसाधारणपणे पिकांची आधारभूत किंमत कशी असते?

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग (Indian Institute of Remote Sensing) ही संस्था कोणत्या व्यापक संस्थेचा भाग आहे?

जर EDUCATION शब्द 5421312091514 असा लिहिला तर CAT कसा लिहिला जाईल?

पॉक्स रोग कोणत्या जनावरामध्ये आढळतो?

पुढीलपैकी कोणत्या जमिनीमध्ये स्फुरदाचे स्थिरीकरण जास्त होते?

जमिनीमध्ये पानी कोणत्या उर्जेव्दारे शोषण करून साठविले जाते?

कोणत्या सेंद्रिय खतात नत्राचे प्रमाण जास्त असते?

टमाटरला कोणत्या घटकाने लाल रंग येतो?

‘लाख शेती’ सुरू करण्यासाठी कोणती झाडे उपयुक्त आहेत?

सेंटीग्रेड व फॅरनहीट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असते?

वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता कार्बन आयसोटोप वापरतात?

 


अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘MPSCNews’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘MPSCNews’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘MPSCNews’ ला फॉलो करा.

धन्यवाद !!!

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button