सार्कचे मुख्यालय कोठे आहे?
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस कोणत्या नावाने साजरा केला जातो?
ग्रामीण भागातील जनतेच्या तक्रारी ऐकण्याकरिता महाराष्ट्र शासनाने कोणत्या दिनाची सुरुवात केली?
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो?
संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिवालय कोठे आहे?
अॅमनेस्टी इंटरनॅशनल ही संस्था खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात कार्य करते?
जागतिक अन्न संघटनेचे कार्यालय कोठे आहे?
सार्कची स्थापना केव्हा करण्यात आली?
जागतिक मानवी हक्क दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो?
संयुक्त राष्ट्र संघटनेचा 193 वा सदस्य देश कोणता?
जगभर पर्यावरणाचा संदेश पोहोचविणारी संघटना कोणती?
राष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेचे कार्यालय कोठे आहे?
नामची पहिली बैठक कोठे भरली होती?
नामची बैठक दर —– वर्षांनंतर बोलाविण्यात येते?
पहिले ऑलिंपिक सामने कोठे आयोजित करण्यात आले होते?
राष्ट्रकुल संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
जागतिक पर्यावरण दिन म्हणून कोणता दिन पाळला जातो?
जागतिक अन्न संघटनेचे कार्यालय कोठे आहे?
गॅट या संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली?