Current Affairs 2022: येत्या काही दिवसात अनेक सरकारी भरती परीक्षा होणार आहेत. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
त्यामुळे सामान्य ज्ञानाच्या पुस्तकांमधील प्रश्नांचा अभ्यास जसा तुम्ही करता, त्याचप्रमाणे चालू घडामोडींच्या बाबतीतले तुमचे ज्ञानदेखील अद्ययावत असायला हवे.
खाली दिलेली टेस्ट सोडवा आणि किती बरोबर येतात ते कमेन्ट करून कळवा.
Time's up
Time is Up!
अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘MPSCNews’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.