MPSC News

Free Test – 70

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट

Test सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे.

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा.

3478
Created on By Free Test - 70MPSCNews

GK Free TEST

1 / 20

डॉ. पंजाबराव देशमुख यांचे मूळ आडनाव काय होते?

2 / 20

मेंढीची कोणती जात उत्तम लोकरीसाठी प्रसिद्ध आहे?

3 / 20

लोह व अल्युमिनियमचे प्रमाण —– मध्ये जास्त असते.

4 / 20

नाबार्डची स्थापना सन —– साली झाली.

5 / 20

आपल्या घरामध्ये पुरविण्यात येणारी वीज —– प्रकारची असते.

6 / 20

भारतीय पहिला लोहमार्ग इ.स. —– साली सुरु झाला.

7 / 20

कायद्याव्दारे कामाचा हक्क मान्य करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

8 / 20

रॉकेट कोणत्या तत्वावर कार्य करते?

9 / 20

‘गरीबी हटाव’ ची घोषणा कोणत्या योजनेत करण्यात आली?

10 / 20

गोपाळ हरी देशमुखांनी ‘लोकहितवादी’ या नावाने —– या साप्ताहिकातून लिखाण केले.

11 / 20

महाराष्ट्रात वनाखालील क्षेत्र —– जिल्ह्यात सर्वाधिक आहे.

12 / 20

रातांधळेपणा हा —– या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो.

13 / 20

गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन —– जिल्ह्यात अधिक आहे.

14 / 20

‘स्वतंत्र मजूर पक्षाची’ स्थापना कोणी केली?

15 / 20

भारतातील कोणते राज्य क्षेत्रफळाने सर्वात लहान आहे?

16 / 20

कॉफीची लागवड सर्वात अधिक —– राज्यात आढळते.

17 / 20

भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण?

18 / 20

खालीलपैकी —– येथे 1857 चा उठाव झाला नव्हता?

19 / 20

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

20 / 20

भारताच्या आर्थिक सुधारणांचे जनक/शिल्पकार कोणाला म्हणतात❓

Your score is

The average score is 61%

0%

अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘MPSCNews’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘MPSCNews’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘MPSCNews’ ला फॉलो करा.

धन्यवाद !!!

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button