MPSC News

भूगोल सराव प्रश्नसंच 01

तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती , ग्रामसेवक भरती , कृषीसेवक भरती , आरोग्यसेवक भरती आणि सर्व महाभरती – मेगा भरतीसाठी उपयुक्त प्रश्नसंच आहे, खालील टेस्ट नक्की सोडवा.

Test सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे.

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा.

1941
Created on By भूगोल सराव प्रश्नसंच 01MPSCNews

Geography Practice Question Paper

1 / 15

खालीलपैकी कोणते देवीचे शक्तीपीठ नाही?

2 / 15

पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात उन्हाळा ऋतु असेल तर दक्षिण गोलार्धात कोणता ऋतू असेल?

3 / 15

खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात नाही?

4 / 15

बर्फाच्या लाद्या पासून बनवलेल्या घराला ......असे म्हणतात.

5 / 15

खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही?

6 / 15

वातावरणातील एकूण ओझोनपैकी सर्वाधिक ओझोन कोणत्या स्तरात आढळतो?

7 / 15

भाक्रा – नांगल योजनेत धरण कोठे बांधण्यात आली आहेत?

8 / 15

कराड येथे खालील पैकी कोणत्या व्यक्तिमत्वाची समाधी आहे?

9 / 15

योग्य विधान ओळखा
1. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राजस्थान आहे
2. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य गोवा आहे

10 / 15

कुंभमेळ्याचा जिल्हा अशी ओळख कोणत्या जिल्ह्याची आहे?

11 / 15

कोल्हापूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?

12 / 15

भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा ही कोणत्या देशाच्या मदतीने उभारली होती?

13 / 15

महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्राचे काश्मीर असे म्हणतात.

14 / 15

ओडिशा राज्यात खालीलपैकी कोणते प्रसिद्ध स्थळ आहे?
1. जगन्नाथ मंदिर
2. चिल्का सरोवर
3. जोग धबधबा

15 / 15

कोणत्या नद्यांना बारामाही नद्या असे म्हणतात?

Your score is

The average score is 61%

0%

Leave a Comment

close button