MPSC News

Jalsampada Vibhag Bharti : तब्बल 4497 पदांची जलसंपदा विभागात मोठी भरती

Jalsampada Vibhag Bharti : Jalsampada Vibhag यांनी जाहिरात प्रकाशित केली असून 4497 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. Jalsampada Vibhag Bharti साठी Qualification , Agelimit आणि Jalsampada Vibhag Bharti Online Form कसा करायचा यासारखे अधिक तपशील www.mpscnews.in या खालील लेखात सविस्तरमाहिती दिली आहे, इच्छुक आणि पात्र Jalsampada Vibhag Bharti 2023 साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Jalsampada Vibhag Bharti 2023

StateMaharashtra
DepartmentWater Resource Department (Jalsampada Vibhag)
ExamOnline Exam
Application Form Start Date03 – 11 – 2023
Application Form End Date24 – 11 – 2023
Total Post4497
MPSC News WebsiteClick Here
Official WebsiteClick Here
Advertisement PDFClick Here

Jalsampada Vibhag Bharti : Jalsanpada Vibhag has published the recruitment notification and invites application for 4497 post. More details like qualification, age limit and how to apply application for Jalsampada Vibhag Bharti is shared in below article of www.mpscnews.in Interested and eligible candidates may apply online application for Jalsampada Vibhag Bharti 2023.

महाराष्ट्र शासन – Jalsampada Vibhag समन्वय समिती गट (ब) अराजपत्रित व गट – क सरळसेवा भरती जाहिरात 2023

जलसंपदा विभागांर्तगतची (Jalsampada Vibhag) गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील जलसंपदा विभागातंर्गतच्या (Jalsampada Vibhag) सात परिमंडळातील खालील 14 संवर्गातील एकुण 4497 पदांच्या सरळसेवा भरती करीता पात्र उमेदवारांकडुन विभागाच्या https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दि.०३/११/२०२३ ते दि. २४/११/२०२३ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येईल.

पद क्रमांकपदाचे नाव / संवर्गजागा
1वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब)04
2निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब)19
3कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब)14
4वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब)05
5आरेखक (गट-क)25
6सहाय्यक आरेखक (गट-क)60
7स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क)1528
8प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क)35
9अनुरेखक (गट-क)284
10दफ्दर कारकुन (गट-क)430
11मोजणीदार (गट-क)758
12कालवा निरीक्षक (गट-क)1189
13सहाय्यक भांडारपाल (गट-क)138
14कनिष्ठ सर्व्हक्षण सहाय्यक (गट-क)08
एकूण जागा 4497

Jalsampada Vibhag Bharti 2023 Age Limit:

वयोमार्याद गणण्याचा दिनांक अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ग्राह्य धरली जाईल. Jalsampada Vibhag Bharti 2023 च्या बाकी माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करून pdf डाउनलोड करून घ्या

Jalsampada Vibhag Bharti 2023 Educational Qualification:

जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणे कामी जाहिरात प्रसिध्दी दि. ०३/११/२०२३ रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदाच्या आवश्यकतेनुसार भिन्न असून त्याचे तपशील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक

ज्यांनी भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र / भुगर्भ शास्त्र या विषयामधील किंवा कृषी (मृद शास्त्र / कृषी रसायन शास्त्र) या विषयामधील पदव्युत्तर पदवी (किमान ६०% गुणांसह) धारण केली आहे.

निम्नश्रेणी लघुलेखक

  • ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि
  • जी व्यक्ती लघुलेखनाचा वेग किमान १०० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असेल.

कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक

  • ज्यांनी भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र / भुगर्भ शास्त्र या विषयामधील किंवा कृषी (मृद शास्त्र / कृषी रसायन शास्त्र) या विषयामधील पदव्युत्तर पदवी धारण केली आहे.

भुवैज्ञानिक सहाय्यक

  • ज्यांनी भुगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भुगर्भ शास्त्र पदवी किंवा पदव्युत्तर मधील व्दितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण केली आहे किंवा भारतीय खणीकर्म धनबाद येथील भुगर्भ शास्त्र उपयोजित भुगर्भ शास्त्र पदविका किवा शासनमान्य इतर समकक्ष अर्हता
  • उपरोक्त नमुद अर्हता प्राप्त केलेनंतर भूगर्भीय क्षेत्रातील कामाचा अनुभव असणा-या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल
  • जलसंपदा विभाग पत्र क्र. संकीर्ण- १०२३ / प्र. क्र १५७ / २३ / आ (तांत्रिक) दि. १२ ऑक्टोंबर २०२३ अन्वये प्राप्त मान्यतेनुसार खालीलप्रमाणे समतुल्य शैक्षणिक अर्हता ग्राह्य समजण्यात येईल:-
  • १) Master of Science (M.Sc) in Geology, Master of Science (M.Sc) in Applied Geology, Master of Science (M.Sc) in Pure Geology, Master of Science(M.Sc) in |Earth Science, M.Sc Tech in Applied Geology ( 3 years Course), M.Tech in Applied Geology ( 3 Years Course), तसेच
  • २) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकीर्ण-२०१३ / (४५/१३)/ भाग-१ /तां.शि.-२, दिनांक १८ ऑक्टोंबर, २०१६ अन्वये अ. क्र. १९ व अ.क्र. ३४ मध्ये विहित केलेली अर्हता ग्राह्य समजण्यात येईल

आधिक वाचण्यासाठी (Download PDF) येथे क्लिक करा

Daily Free Test येथे क्लिक करा
MPSC News Whatsapp Groupयेथे क्लिक करा
MPSC News Telegram Channel येथे क्लिक करा
MPSC News Facebook Pageयेथे क्लिक करा
MPSC News Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC News You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Jalsampada Vibhag Bharti 2023

जलसंपदा विभाग भरती (Jalsampada Vibhag Bharti ) 2023

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel