MPSC News

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

General Knowledge in Marathi: नमस्कार मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहीत असेल अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये General knowledge questions in Marathi संबंधी प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये भारताचा इतिहास असो किंवा भूगोल, तो एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण काम आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे, आज आम्ही तुम्हाला ते खास प्रश्न त्यांच्या उत्तरांसह सांगत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. अशाच प्रकारच्या खूप टेस्ट तुम्हाला www.mpscnews.in या वेबसाइट वर पाहायला मिळतील जय वेळी तुम्हाला फ्री टाइम असेल त्या वेळी General Knowledge in Marathi किंवा www.mpscnews.in या वेबसाइट ला भेट द्या.

जर का तुम्ही MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती तसेच इतर सर्व सरळसेवा भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली 25+ GK Questions Marathi तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास करायला नक्कीच मदत करतील.

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

General Knowledge in Marathi

1 / 25

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कोणत्या कलमात 'अधिनियमाचा अधिभावी प्रभाव असण्याचा' उल्लेख आहे ?

2 / 25

25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2022 या कालावधीत देशातील सर्व राज्यांमध्ये -----------------समुदायाच्या नेतृत्वाखालील 'नई चेतना -पहल बदलाव की' नामक राष्ट्रीय मोहीम सुरू करण्यात आली.

3 / 25

प्राणीसृष्टीत कोणत्या प्रसृष्टीमध्ये हायड्राचा समावेश होतो?

4 / 25

6 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत UN हवामान परिषद COP27 कुठे आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये भारतदेखील सहभागी होता?

5 / 25

13वी महिला वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी अजिंक्यपद स्पर्धा-2023 खालीलपैकी कोणत्या राज्याने आयोजित केली होती?

6 / 25

2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील अनुसूचित जमातींची (ST) एकूण संख्या किती आहे?

7 / 25

हिमालयातील कोणती पर्वतरांग बारमाही बर्फाच्छादित आणि प्रमुख शिखरांसाठी ओळखली जाते?

8 / 25

श्री नारायण गुरु धर्म परिपालन ( SNDP) चळवळ ही श्री नारायण गुरु स्वामी यांनी ----------मध्ये सुरू केली होती.

9 / 25

राज्य जन माहिती अधिकारी हा विहित तरतुदींनुसार नागरिकांना माहिती देण्यात अपयशी ठरल्यास त्याला राज्य माहिती आयोगाद्वारे किती दंड आकारला जाऊ शकतो?

10 / 25

युरोपियन संघाच्या हवामान बदलासंदर्भातील धोरणे आणि कृती यांच्या आधारे 59 देशांचे मूल्यांकन करून COP 27 मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या हवामान बदल कामगिरी निर्देशांक (CCPI, 2023) नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे?

11 / 25

पिढ्यानपिढ्या हस्तांतरित होणाऱ्या अनुवांशिक गुणधर्माच्या एकंदरीत बेरजेला काय म्हणतात?

12 / 25

2022 मध्ये, पोषण स्थिती सुधारण्याच्या हेतूने, “मुख्यमंत्री मातृशक्ती योजना” च्या माध्यमातून आरोग्य सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी, गरोदर व स्तनदा मातांना त्यांच्या नवजात बालकासह सुरुवातीच्या 1,000 दिवसांसाठी पोषक आहार देणे हे कोणत्या राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे?

13 / 25

2011 च्या जनगणनेनुसार, केरळमधील पुरुषांमधील साक्षरता दर किती आहे?

14 / 25

शासनाने मंजूर केलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा विकास करण्याच्या उद्देशाने, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या, प्रधान मंत्री जन विकास कार्यक्रम (PMJVK) या केंद्र पुरस्कृत योजनेचा सुधारित कालावधी काय आहे?

15 / 25

खालीलपैकी कोणी 1888 मध्ये 'सुधारक' नावाचे साप्ताहिक सुरू केले होते?

16 / 25

कोलेकॅल्सिफेरॉल (cholecalciferol) या रासायनिक संयुगाचे सामान्यतः वापरले जाणारे नाव काय आहे?

17 / 25

खालीलपैकी कोणते एक सॉफ्टवेअर नसून हार्डवेअर आहे?

18 / 25

खालीलपैकी कोणी ASSOCHAM च्या 14 व्या 'इंटरनॅशनल कॉन्फरन्स-कम- अॅवार्ड्स फॉर सिव्हिल एव्हिएशन 2023' येथे विमानचालन शाश्वतता आणि पर्यावरण या अंतर्गत 'सर्वोत्तम शाश्वत ग्रीनफील्ड विमानतळ' हा पुरस्कार जिंकला आहे?

19 / 25

खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने सत्य आहे / आहेत?
A. 1858 च्या भारत सरकार अधिनियमाद्वारे भारताचे गव्हर्नर जनरल हे व्हाईसरॉय बनले.
B. लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले व्हाईसरॉय होते.

20 / 25

रयतवारी ही प्रसिद्ध जमीन महसूल प्रणाली, मद्रास इलाख्यात --------------. मध्ये सुरू करण्यात आली.

21 / 25

जातिव्यवस्थेच्या गांधीवादी संकल्पनेवर खालीलपैकी कोणी टीका केली?

22 / 25

खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात अशी तरतूद आहे, की राज्य कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे केवळ धर्म, वंश, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करणार नाही?

23 / 25

खालीलपैकी कोणता नागरिकांच्या मूलभूत हक्कांशी संबंधित पहिला लेखी दस्तऐवज होता?

24 / 25

खालीलपैकी कोण / कोणते राष्ट्रीय आणीबाणी ( अनुच्छेद 359) दरम्यान मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याही न्यायालयात जाण्याचा अधिकार निलंबित करू शकतात / शकते?

25 / 25

1906 मध्ये खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन' ची स्थापना केली ?

Your score is

The average score is 37%

0%

Daily Free Test येथे क्लिक करा
MPSC News Whatsapp Groupयेथे क्लिक करा
MPSC News Telegram Channel येथे क्लिक करा
MPSC News Facebook Pageयेथे क्लिक करा
MPSC News Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC News You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button