Marathi Grammar Test – 20

MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

आजची टेस्ट – मराठी व्याकरण सराव टेस्ट – 20 (Marathi Grammar Practice Test – 20)

641
Created on By MPSCNews

मराठी व्याकरण टेस्ट 20

1 / 10

'एका मुंगीचे महाभारत ' या कादंबरीचे लेखक कोण आहे ?

2 / 10

आधुनिक कविकुलगुरु कोणास म्हटले जाते ?

3 / 10

खालील अवतरण कोणत्या कवीचे आहे ?
' तू असतीस तर झाले असते, गडे उन्हाचे गोड चांदणे '

4 / 10

खालील अवतरण कोणत्या कवीचे आहे ?
' तू असतीस तर झाले असते, गडे उन्हाचे गोड चांदणे '

5 / 10

'प्रेमा तुझा रंग कसा ' या नाटकाचे नाटककार कोण आहे ?

6 / 10

'कोल्हाट्याच पोर ' या आत्मकथेच लेखक कोण आहे ?

7 / 10

टोण्या या शब्दासाठी योग्य पर्याय निवडा.

8 / 10

काल शाळेत जाताना मला साक्षात हरि दिसला - या वाक्यातील हरि या शब्दाचा अर्थ सांगा ?

9 / 10

पुढील शब्दातील तत्सम शब्द ओळखा.

10 / 10

पुढीलपैकी कोणता शब्द तद्भव आहे ते निवडा ?

Your score is

The average score is 37%

0%

Leave a Comment