MPSC News

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 32

MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 32

तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 50 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…

आजची टेस्ट – मराठी व्याकरण सराव टेस्ट – 32 (Marathi Grammar Practice Test)

Marathi Grammar Test - 32

1 / 25

आम्ही जातो आमुच्या गावा- या वाक्यातील उद्देश कोणते ?

2 / 25

या शब्दाचा समास ओळखा : प्रतिवर्षी

3 / 25

पुष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

4 / 25

तळपट होणे -

5 / 25

खालील अलंकारिक शब्दांची चुकीची जोडी ओळखा.

6 / 25

'अति शहाणा त्याचा बैल रिकामा' या म्हणीचा अर्थ-

7 / 25

कोणत्या समासात दोन्ही पदापेक्षा तिसरेच पद महत्त्वाचे असते आणि हा सामासिक शब्द ह्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते?

8 / 25

'मुलांना पुस्तके वाचण्यास खूप आवडतात.' या वाक्यातील क्रियापद ओळखा.

9 / 25

‘अंत:करणाला पाझर फोडणारे' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द पर्याय कोणता?

10 / 25

'औषधालाही नसणे' या वाक्प्रचाराचा अर्थ-

11 / 25

'अचुक गुणकारी असणारे' या अर्थाचा शब्दसमूह कोणता?

12 / 25

विनंती, शक्यता, इच्छा, तर्क, कर्तव्य, योग्यता व्यक्त करणारी क्रियापदे...... असतात.
योग्य पर्याय निवडा.

13 / 25

'आईच्या आठवणीने तिचे डोळे पाणावले' या वाक्यातील क्रियापद ओळखा.

14 / 25

'पांढऱ्यावर काळे करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ-

15 / 25

'सागराच्या लाटा उंच उसळत होत्या' या वाक्यातील क्रियापद ओळखा.

16 / 25

मधू लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा.

17 / 25

'तो गाणे गातो' प्रयोग ओळखा.

18 / 25

पुढील शब्दास जोडशब्द सांगा. भाकर

19 / 25

पुढीलपैकी कोणते विधान योग्य विरामचिन्ह वापरून लिहिले आहे ?

20 / 25

गटात न बसणारा शब्द ओळखा. भोचक, भाबडा, भवानी, भावी

21 / 25

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य विरुद्धार्थी पर्याय शोधा. कमाल-

22 / 25

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य विरुद्धार्थी पर्याय शोधा. लघु -

23 / 25

गटात न बसणारा शब्द ओळखा.
मोगरा, मोगल, मोटार, मोठा

24 / 25

योग्य पर्याय निवडून जोडी लावा. मोठमोठे........

25 / 25

रिकाम्या जागी योग्य शब्द भरून जोडशब्द पूर्ण करा. गोर ....

Your score is

The average score is 66%

0%

नमस्कार मित्रांनो टेस्ट सर्वानी सोडवली असेल आता तुम्हाला खाली काही प्रश्न दिलेले आहेत ते पनवेल महानगर पालिका ( Panvel Mahanagr Palika Response Sheet – Marathi Grammar Test ) पेपर ला आलेले प्रश्न आहेत. टेस्ट सोडवताना व्यवस्थित सोडवत चला. आपण सर्व प्रश्न याच प्रकारे daily टेस्ट स्वरूपात घेत आहोत . google वर MPSCNews.in सर्च करत जावा daily नवनवीन uprate मिळतील.

Daily Free Test येथे क्लिक करा
MPSC News Whatsapp Groupयेथे क्लिक करा
MPSC News Telegram Channel येथे क्लिक करा
MPSC News Facebook Pageयेथे क्लिक करा
MPSC News Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC News You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 32
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button