MPSC News

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2024 (Free Test 19)

General Knowledge in Marathi: नमस्कार मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहीत असेल अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये General knowledge questions in Marathi संबंधी प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये भारताचा इतिहास असो किंवा भूगोल, तो एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण काम आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे,

आज आम्ही तुम्हाला ते खास प्रश्न त्यांच्या उत्तरांसह सांगत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. अशाच प्रकारच्या खूप टेस्ट तुम्हाला www.mpscnews.in या वेबसाइट वर पाहायला मिळतील जय वेळी तुम्हाला फ्री टाइम असेल त्या वेळी General Knowledge in Marathi किंवा www.mpscnews.in या वेबसाइट ला भेट द्या.

जर का तुम्ही MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती तसेच इतर सर्व सरळसेवा भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली 25+ GK Questions Marathi तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास करायला नक्कीच मदत करतील.

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2024

General Knowledge Test - 19

1 / 25

सहा सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?

2 / 25

बलवंतराव मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय होती?

3 / 25

खालीलपैकी बालिका दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

4 / 25

नाशिक ते पुणे या दोन शहरांना कोणता घाट जोडतो?

5 / 25

एकाच मोसमात माउंट एवरेस्ट आणि माउंट ल्होत्से सर करणारे पहिले महिला कोण ठरली ?

6 / 25

कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?

7 / 25

दरडोई सर्वाधिक उत्पन्न असणारे राज्य कोणते?

8 / 25

आनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केली?

9 / 25

नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते?

10 / 25

सुरजागड लोहखान कोणत्या जिल्ह्यात आहे?

11 / 25

लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?

12 / 25

भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दिव्यांग आयकॉन म्हणून कोणाची निवड केली?

13 / 25

भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली?

14 / 25

केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे?

15 / 25

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत?

16 / 25

राजीव कुमार हे निवडणूक आयोगाचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत?

17 / 25

मुख्य निवडणूक आयुक्तची नेमणूक कोण करतात?

18 / 25

भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्यालय कोठे आहे?

19 / 25

भारतात पहिली सार्वत्रीक निवडणूक केव्हा पार पडले?

20 / 25

रामलल्ला दर्शन " योजना कोणत्या राज्याची आहे ?

21 / 25

महाराष्ट्रातील पहिले पोलिस पर्यटन मदत केंद्र कुठे स्थापन करण्यात आले आहे ?

22 / 25

डहाणू औष्णिक विद्युत प्रकल्प कोठे आहे?

23 / 25

चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला होता?

24 / 25

करडी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

25 / 25

6 ऑगस्ट 1952 रोजी कशाची स्थापना झाली?

Your score is

The average score is 54%

0%

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2024 (Free Test 17)

Police Bharti 2024 पोलीस भरती सराव पेपर क्र. 02 संभाव्य प्रश्नपत्रिका ( Best 100 प्रश्न )

Marathi Grammar Test मराठी व्याकरण टेस्ट – 49

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button