MPSC News

Marathi Grammar Test मराठी व्याकरण टेस्ट – 50

Marathi Grammar Test: MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

आजची टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 50 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…

आजची टेस्ट – मराठी व्याकरण सराव टेस्ट (Marathi Grammar Test)

Marathi Grammar Test - 50

1 / 25

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे । वळे भक्तरीपूशिरी कांबि वाजे ।।

2 / 25

खालील शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा. जागृती

3 / 25

खालील शब्दाचा समास ओळखा. रस्तोरस्ती

4 / 25

खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. शंका

5 / 25

खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.  बैल

6 / 25

'मी सावित्री जोतीराव' ही कादंबरी कोणी लिहिली?

7 / 25

खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा.
दुर्जनाच्या संगतीने हानी होते.

8 / 25

खालील शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा. धर्म

9 / 25

खालील शब्दाचा अर्थ ओळखा. पंडित

10 / 25

'महानायक' ही कादंबरी कोणी लिहिली?

11 / 25

खालील स्वार्थी वाक्याचे संकेतार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा.
प्रयत्नात सातत्य असल्यास यश मिळेल.

12 / 25

खालील शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा. व्यर्थ

13 / 25

खालील वाक्याचा योग्य अर्थ ओळखा.
स्वतःशी केलेले भाषण

14 / 25

शिवरायांनी मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेचा पण केला.
पण या अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ असलेले विधान ओळखा.

15 / 25

'युगंधर' ही कादंबरी कोणी लिहिली?

16 / 25

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
हातावर तुरी देणे

17 / 25

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
कृष्ण बासरी वाजवतो.

18 / 25

खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग

19 / 25

'नाकी नऊ येणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

20 / 25

खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. केर डोळ्यात फुंकर कानात

21 / 25

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. वाट लावणे.

22 / 25

खालील शब्दाचा समास ओळखा. चोरभय

23 / 25

खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
वाचन हा लेखनाचा रियाझ आहे.

24 / 25

खालील वाक्याचा योग्य अर्थ ओळखा. महिन्याला प्रसिध्द होणारे

25 / 25

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.  विडा उचलणे

Your score is

The average score is 64%

0%

Marathi Grammar Test मराठी व्याकरण टेस्ट – 48

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 47

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 46

Whatsapp Groupयेथे क्लिक करा
Telegram Channel येथे क्लिक करा
Facebook Pageयेथे क्लिक करा
Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button