MPSC News

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 34

Marathi Grammar Test: MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 34

तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 50 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…

आजची टेस्ट – मराठी व्याकरण सराव टेस्ट – 34 (Marathi Grammar Practice Test)

Marathi Grammar Test - 34

1 / 25

' सर्व विद्यार्थ्यांनी उद्या लवकर यायचे आहे. या वाक्यातील उद्देश्य विभाग ओळखा

2 / 25

पुढीलपैकी कोणता शब्द 'रावण' चा समानार्थी शब्द नाही ?

3 / 25

अंबर' शब्दाचे योग्य अर्थ सांगा.

4 / 25

मिलाफ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

5 / 25

दाती तृण धरणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.

6 / 25

'त्याला हा प्रदेश सोडावा लागतो. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

7 / 25

जरठ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

8 / 25

किती चांगले गाते ती !' याचे विधानार्थी वाक्य ओळखा.

9 / 25

' तिळपापड होणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.

10 / 25

'बुलंद' या शब्दाचा योग्य अर्थ सांगा.

11 / 25

पुढीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा.

12 / 25

दिमाख' या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.

13 / 25

" द्विजी निषिधापासाव म्हणीजेलो. " या वाक्यातील प्रयोग ओळखा.

14 / 25

तुटपुंजे ' या शब्दाचा योग्य अर्थ सांगा.

15 / 25

'अनेक नोटा... चा समूह दर्शक शब्द शोधा.

16 / 25

'आपला परिसर स्वच्छ ठेवा. या वाक्याचे विध्यर्थी वाक्य ओळखा.

17 / 25

'आपल्याकडील थोड्याशा संपत्तीचे प्रदर्शन करणे' या अर्थाची म्हण सांगा.

18 / 25

अचूक वाक्यरचना कोणती आहे ते शोधा.

19 / 25

अचूक वाक्यरचना कोणती आहे ते शोधा.

20 / 25

यथावकाश' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

21 / 25

प्रमाण लेखनानुसार योग्य शब्द शोधा

22 / 25

कलावैभव' शब्दाचा समास ओळखा.

23 / 25

'तो घरी पोहोचण्यापूर्वी सांजावले. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

24 / 25

पुढीलपैकी ' ढग' शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.

25 / 25

'तर्क' या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा.

Your score is

The average score is 55%

0%

नमस्कार मित्रांनो टेस्ट सर्वानी सोडवली असेल आता तुम्हाला खाली काही प्रश्न दिलेले आहेत ते पनवेल महानगर पालिका ( Panvel Mahanagr Palika Response Sheet – Marathi Grammar Test ) पेपर ला आलेले प्रश्न आहेत. टेस्ट सोडवताना व्यवस्थित सोडवत चला. आपण सर्व प्रश्न याच प्रकारे daily टेस्ट स्वरूपात घेत आहोत . google वर MPSCNews.in सर्च करत जावा daily नवनवीन uprate मिळतील.

Daily Free Test येथे क्लिक करा
MPSC News Whatsapp Groupयेथे क्लिक करा
MPSC News Telegram Channel येथे क्लिक करा
MPSC News Facebook Pageयेथे क्लिक करा
MPSC News Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC News You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 34
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel