MPSC News

Arogya Sevak Question Paper Test 2

Arogya Sevak Question Paper: MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

Arogya Sevak Question Paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 20 प्रश्न असतील 40 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…

आजची टेस्ट – Arogya Sevak Question Paper Test 2

Arogya Sevak Question Paper Test 2

1 / 20

खालील कोणता एकमेव विषारी सस्तन प्राणी आहे ज्यांची विषग्रंथी ही त्यांच्या मांडीत असते?

2 / 20

खालीलपैकी कोणता अपृष्ठवंशीय प्राणी सर्वात मोठा सर्वात बुद्धिमान असतो?

3 / 20

सस्तन असून अंडी घालणारा खालीलपैकी प्राणी कोणता ?

4 / 20

खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता?

5 / 20

गोगलगाय ..... ह्या संघात मोडते.

6 / 20

स्पायरोगायरा ..... शेवाळ आहे.

7 / 20

'गांडुळ' हा प्राणी कोणत्या संघात येतो?

8 / 20

विंचू हा .........

9 / 20

द्विपाद नामपद्धतीच्या नियमावली खालील कोणती पद्धती चुकीची आहे.

10 / 20

अनियततापी प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?

11 / 20

कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते ?

12 / 20

खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्प्यांचे असते?

13 / 20

खालीलपैकी कोणता प्राणी किटक वर्गात येत नाही?

14 / 20

खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो.

15 / 20

..... आणि..... यांना हवेतील नत्र स्थिरीकरणाची शक्ती आहे आणि त्यामुळे त्यांचा दलदलीत भात शेतीमध्ये जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी उपयोग करतात.

16 / 20

खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गात मोडत नाही?

17 / 20

शेपूट आणि पाय असणारा हा उभयचर ..... वर्गातील प्राणी होय.

18 / 20

सिलव्हर फिश सर्वसाधारणपणे कशासोबत आढळतात?

19 / 20

सॅलमॅन्डर् ह्या प्राण्यांचे वर्गीकरण, कोणत्या वर्गात करतात ?

20 / 20

'खेकडा' या संधीवातात खालील कोणते गुणधर्म असतात ?

Your score is

The average score is 54%

0%

Daily Free Test येथे क्लिक करा
MPSC News Whatsapp Groupयेथे क्लिक करा
MPSC News Telegram Channel येथे क्लिक करा
MPSC News Facebook Pageयेथे क्लिक करा
MPSC News Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC News You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button