MPSC News

1000 + Samanarthi Shabd Marathi – समानार्थी शब्द मराठी

नवनीत = लोणी

नदी = सरिता, तटिनी, जीवनदायिनी

नृप = राजा, भूप, भूपती, भूपाळ, नरेश, महिपती

नाथ = धनी, स्वामी

नारळ = श्रीफळ, नारियल

निर्जन = ओसाड

निरझर = झरा

निर्मळ = स्वच्छ

नीच = तुच्छ, अधम, चांडाळ

नेता = नायक, पुढारी

नौदल = आरमार

649
Created on By 1000 + Samanarthi Shabd Marathi - समानार्थी शब्द मराठीMPSCNews
Marathi Test

MARATHI GRAMMAR TEST – 5

मराठी व्याकरण अतिशय महत्वपूर्ण सराव टेस्ट सर्वांनी नक्की ही टेस्ट सोडवा.

1 / 17

खालील पर्यायातून पार्श्विक सघोष व्यंजनाचा पर्याय निवडा .

2 / 17

'ळ्' हा वर्ण खालीलपैकी कोणत्या द्रविडीयन भाषेतून मराठी भाषेत आला असावा ?

अ) तमिळ
ब) तेलगू
क) कन्नड
ड) मल्याळम

पर्यायी उत्तर :

3 / 17

मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमलेत एकूण किती वर्ण आहेत ?

4 / 17

मराठी शब्दातील अन्त ' अ ' हा निभृत उच्चारला जातो; याप्रमाणे कोणता शब्द योग्य आहे ?

अ) विषय
ब ) गणित
क) भूगोल
ड) आकाश

पर्यायी उत्तर :

5 / 17

गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

6 / 17

मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती?

7 / 17

'कोसला' या कादंबरीचे लेखक कोण ?

8 / 17

व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

9 / 17

' गोलपिठा ' या कादंबरीचे लेखक हे ........आहेत .

10 / 17

शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली ?

11 / 17

राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेली ' पांगिरा ' ह्या कादंबरीचे लेखक कोण ?

12 / 17

' फकीरा ' ही गाजलेली कादंबरी कोणाची ?

13 / 17

' ययाती ' या कादंबरीचे लेखक कोण ?

14 / 17

' मृत्युंजय ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?

15 / 17

कीर्तनाचा प्रवर्तक कोणत्या संतास मानले जाते ?

16 / 17

कोणत्या ग्रंथास महानुभवांचा वेद असे संबोधले जाते ?

17 / 17

चुकीचा पर्याय निवडा ?

Your score is

The average score is 51%

0%

पशु = प्राणी, जनावर, श्वापद

पती = नवरा, भ्रतार

पर्वत = नग, अद्री, गिरी, अचल, शैल

परिमल = सुवास, सुगंध

पाणी = जल, पय, उदक, वारी, निर, सलील, जीवन

पारंगत = निपुण, तरबेज

पान = पर्ण, पत्र, पल्लव

पोपट = राघू, रावा, शुक्र, किर

पंक = चिखल

पंक्ती = रांग, ओळ, पंगत

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel