MPSC News

1000 + Samanarthi Shabd Marathi – समानार्थी शब्द मराठी

लाडका = आवडता

लावण्य = सौंदर्य

वर = नवरा, पती, भ्रतार

वंदन = नमस्कार, प्रणाम, नमन, अभिवादन, प्रणिपात

वर्षा = पाऊस, पावसाळा

वचक = धाक, दरारा

वत्स्य = वासरु, बालक

वारा = वायू, वात , अनिल, मरुत, पवन, समीर

वासना = इच्छा

वाली = रक्षणकर्ता, कैवारी

वायदा = करार

2155
Created on By 1000 + Samanarthi Shabd Marathi - समानार्थी शब्द मराठीMPSCNews
1000 + Samanarthi Shabd Marathi - समानार्थी शब्द मराठी

Marathi Grammar Test – 2 | मराठी व्याकरण सराव टेस्ट - 2

1 / 15

पर्यायातून शुद्ध शब्द निवडा.

2 / 15

खाली दिलेल्या पर्यायातून सामान्य नाम कोणते ते निवडा.

3 / 15

पुढील म्हण पूर्ण करा.
उधारीचे पोते …… हात रिते.

4 / 15

पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते ?

5 / 15

पुढील शब्दाचा समास सांगा.
गैरहजर

6 / 15

उपमा अलंकाराचे उदाहरण निवडा.

7 / 15

गिरिजन म्हणजे –

8 / 15

खालील नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा.
चूक

9 / 15

मी पू.ल. वाचले.
या वाक्यातून शब्द शक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ?

10 / 15

पर्याय दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरावे ?

11 / 15

ती कार्यालयातून बाहेर आली – या वाक्यातील ‘ कार्यालयातून ‘ या शब्दाचा कारकार्थ कोणता ?

12 / 15

उज्ज्वल – या शब्दाची योग्य संधी फोड शोधा.

13 / 15

विशेषणाचा प्रकार ओळखा. – द्विगुणित चौपट दुहेरी

14 / 15

दिलेल्या पर्यायातून अर्धस्वर निवडा.

15 / 15

युवराज फुटबॉल खेळतो.
वाक्याचा प्रयोग ओळखा.

Your score is

The average score is 55%

0%

विलंब = उशीर

विमल = निष्कलंक, निर्मळ

विवंचना = काळजी, चिंता

विद्रुप = कुरूप

विनय = नम्रता

विस्तृत = विशाल, विस्तीर्ण

विस्मय = आश्चर्य, नवल

विलग = सुटे, अलग

विषण = खिन्न, कष्टी

वीज = चपला, चंचला, तडीता, बिजली, सौदामिनी, विद्युत, विद्युलता

वेष = पोशाख

व्यथा = दुःख

व्रण = खूण, क्षत

व्याकुळ = दुःखी, कासाविस

शव = प्रेत

शक्ती = बळ, जोर, ताकद, सामर्थ्य, ऊर्जा

शर = बाण, तिर, सायक

शत्रू = अरी, रिपू, वैरी

शेज = बिछाना, अंथरूण, शय्या

शिकारी = पारधी

शिक्षक = गुरुजी, गुरू, मास्तर

शीघ्र = जलद

शीण = थकवा

शिकस्त = पराकाष्ठा

सज्जन = संत

समाधान = आनंद, संतोष

समुद्र = सागर, सिंधू, रत्नाकर, जलधी, पयोधी, जलनिधी

समय = वेळ

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel