MPSC News

1000 + Samanarthi Shabd Marathi – समानार्थी शब्द मराठी

अगत्य = आस्था

अग्रज = आधी जन्मलेला

अग्रपूजा = पहिली पूजा

अग्र = टोक

अकल्पित = एकाएकी घडणारे

आकालीन = अयोग्य वेळचे

अखंडित = सतत चालणारे

अगम्य = न समजू शकणारे

अंडज = पक्षी

अधर = ओठ, ओष्ट

अध्ययन = शिकणे

अध्यापन = शिकवणे

2413
Created on By 1000 + Samanarthi Shabd Marathi - समानार्थी शब्द मराठीMPSCNews

मराठी व्याकरण टेस्ट - १

मराठी व्याकरण टेस्ट - १

1 / 10

पुढीलपैकी कोणता शब्द ‘पोर्तुगीज’ आहे ?

2 / 10

ज्या समासात दुसरे पद कृदन्त म्हणजे धातुसाधित असते. तो समास ओळखा.

3 / 10

‘त्वा काय शस्त्र धरिजे लघुलेकराने’

– प्रयोग प्रकार ओळखा.

4 / 10

खालील वाक्यातील ‘विधेय पूरक’ कोणते ?

‘यशोदाने श्रीकृष्णाला लोणी दिले’

5 / 10

संयुक्त वाक्य बनवा – ‘परवानगी शिवाय आत येऊ नये’

6 / 10

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची कारक – विभक्ती कोणती आहे ?

‘मी शाळेतून आत्ताच घरी आलो.’

7 / 10

‘हाल्या’ या शब्दाचे स्त्रीलिंग रूप कोणते ?

8 / 10

“मी निबंध लिहित असे.” या वाक्यातील काळ ओळखा.

9 / 10

खालील वाक्यातून ‘व्यर्थ उद्गारावाची अव्यय’ असणारे वाक्य शोधा.

10 / 10

‘चाकूमुळे’ यातील ‘मुळे’ हे कोणते अव्यय आहे?

Your score is

The average score is 54%

0%

अंतिम = शेवटचे

अनुग्रह = कृपा

अनुज = नंतर जन्मलेला

अनरुत = खोटे

अतिथी = पाहुणा

अभ्युदय = भरभराट

अवतरण = खाली येणे

अधनय्य = अजाण

अस्थीपंजर = हाडांचा सापळा

अहंकार = गर्व

अहर्निश = रात्रंदिवस

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel