MPSC News

1000 + Samanarthi Shabd Marathi – समानार्थी शब्द मराठी

अक्षय = नाश न पावणारे

आगमन = येणे

आगामी = येणारे

आयुध = शस्त्र

आराधना = प्रार्थना

आरोहण = वर चढणे

आला = निरबंध

इडपीडा = सर्व प्रकारचा त्रास

इतराजी = गैरमर्जी

इशारा = सूचना

इष्ट = इच्छित

उत्सव = समारंभ

उद्यम = उद्योग

उपजत = जन्मापासून

उपद्व्याप =नखटाटोप

उद्युक्त = तयार

उपासक=भक्ती करणारा

उपासना = भक्ती

उपांत्य = शेवटच्याच्या आधीचा

उपेक्षा = दुर्लक्ष

उबग = वीट

उसंत = विश्रांती

एकाग्रता = एकातानता

एकमेव = एकच एक

एतद्देशीय = या देशाचा

ओज = तेजस्वीपणा

ओनामा = सुरूवात

ओतप्रोत = सर्व बाजूंनी पूर्ण

औपचारिक = शिष्टाचार म्हणून केलेले कार्य

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel