MPSC News

1000 + Samanarthi Shabd Marathi – समानार्थी शब्द मराठी

Samanarthi Shabd Marathi

ददात = उणीव

दर्पण = आरसा

दंभ = ढोंग

दारा = पत्नी

दाहक = जाळणारा

दाम्पत्य = जोडपे,पतिपत्नी

दुर्ग = किल्ला

दुर्दशा = वाईट स्थिती

दुर्धर = कठीण

दुर्भिक्ष्य = कमतरता

दुर्मीळ = मिळवण्यासाठी कठीण

देवाणघेवाण = देणेघेणे

दैन्यावस्था = वाईट स्थिती

धवल = पांढरे

धनु = धनुष्य

धी = बुद्धी

662
Created on By 1000 + Samanarthi Shabd Marathi - समानार्थी शब्द मराठीMPSCNews

GK Test

खाली दिलेल्या Start या बटणावर वर Click करून आजची टेस्ट चालू करा. 👇👇

1 / 25

भारतीय राज्यघटना इंग्लंडच्या घटनेप्रमाणे सहज --------------- नाही, तसेच ती अमेरिकेच्या घटनेप्रमाणे अति --------------- ही नाही.

2 / 25

पॅसिफिक हंगामातील पहिले चक्रीवादळ' अगाथा’ अलीकडे कोणत्या देशामध्ये आलेले?

3 / 25

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार आंतर-राज्य परिषद स्थापन करण्यात आली?

4 / 25

राज्यपालांचे वर्णन खालीलपैकी कोणत्या अचूक पर्यायाने स्पष्ट होते❓

5 / 25

IPL 2022 चा किताब कोणत्या संघाने जिंकला आहे?

6 / 25

सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली.

7 / 25

व्याघ्र प्रकल्प कोणत्या वर्षी सुरु झाला

8 / 25

प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात?

9 / 25

कोणता मासा ‘मत्स्यशेती’ साठी उपयुक्त आहे?

10 / 25

2023 मधे कोणत्या भारतीय शहरात आंतराराष्ट्रीय Olympic समितीची ( IOC)बैठक होणार आहे

11 / 25

आंतरराष्ट्रीय बालिका दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो?

12 / 25

..................यांची स्टाफ सिलेक्शन कमिशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

13 / 25

राष्ट्रीय हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो?

14 / 25

संयुक्त राष्ट्रांनी..... हॆ वर्ष हे इंटरनॅशनल प्लांट हेल्थ इयर म्हणून घोषित केले होते?

15 / 25

24 एप्रिल 2022रोजी, कितवा राष्ट्रीय पंचायती राज दिन साजरा करण्यात आला?

16 / 25

नुकतेच भारतातील सर्वात लांब रबर डॅम 'गयाजी डॅम' चे उद्घाटन कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात करण्यात आले?

17 / 25

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला युरेनियम देणारी अरेवा कंपनी कोणत्या देशात आहे ?

18 / 25

कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनविण्यास वापरले जाते ?

19 / 25

महाराष्ट्रातील कमी पावसाचा जिल्हा कोणता ?

20 / 25

राज्यातील कोणत्या भागात नैसर्गिक मान्सून वाऱ्याने दोन्ही शाखा पासून पाऊस मिळतो ?

21 / 25

महाराष्ट्रातील कोणत्या प्रकारच्या मृदेचे उत्पादकता सर्वात कमी आहे ?

22 / 25

मेळघाट चा व्याघ्र प्रकल्प ............. जिल्ह्यात वसलेला आहे .

23 / 25

खालीलपैकी कोणते स्थान ऊर्जा निर्मिती केंद्र नाही ?

24 / 25

खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीत महत्त्वाचा आहे ?

25 / 25

नारळाच्या शेती खाली असलेल्या क्षेत्राच्या संदर्भात हे जिल्हे उतरत्या क्रमात लावा ?

Your score is

The average score is 48%

0%

नर्तिका = नाचणारी

नामी = सुंदर

निर्जन = ओसाड

निर्झर = झरा

निगा = काळजी

निरभ्र = ढग नसलेले

निंद्य = निंदा करण्यालायक

पर = पीस,परका

परार्थ = दुसऱ्यासाठी

पेय = पाणी, दूध

पल्लव = पालवि,कोवळे पान

प्रकाश = उजेड

प्रबंध = व्यवस्था

प्राची = पूर्व दिशा

प्राचीन = पूर्वीच्या काळातील

पारंगत = निपुण

पीत = पिवळा

पियुष = अमृत

भूजंग = सर्प

मज्जाव = निर्बंध

माती = बुद्धी

मनोरथ = मनातील इच्छा

मेरू = ऐका पर्वताचे नाव

यती = सन्यासी

युती = संयोग

यातायात = त्रास

योग = संधी

रथी = योद्धा

रिता = रिकामा

लालसा = इच्छा

लावन्य = सौंदर्य

लोकोत्तर = श्रेष्ठ

लोह = लोखंड

क्षुधा = भूक

क्षीरसागर = दुधाचा समुद्र

क्षीण = अशक्त

क्षणभंगुर = थोडा काळ टिकणारे

हताश = निराश

हरित = हिरवे

हाट = बाजार

हिम = बर्फ

वाशीम = संशय

वापिका = विहीर

वाली = रक्षण करनारा

विषाद = खेद

विश्राम = विश्रांती

विवेक = सारासार विचार

वैध = कायदेशीर

वंचना = फसवणूक

व्यथा = दु:ख

व्यय = खर्च

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel