MPSC News

1000 + Samanarthi Shabd Marathi – समानार्थी शब्द मराठी

Samanarthi Shabd Marathi

बळ = शक्ती, जोर, सामर्थ्य, ताकद

बाग = बगीचा, उद्यान, उपवन

बाण = शर, तिर, सायक

बाप = पिता, वडील, तात, जनक, जन्मदाता

बिकट = कठीण, अवघड

ब्रम्हदेव = ब्रम्हा, चतुरानन, कमलसन, विरंची, विधी, प्रजापति

ब्राम्हण = द्विज, विप्र

बेडूक = मंडुक, दरदुर

भरभराट = उत्कर्ष, प्रगती, समृद्धी

भाऊ = भ्राता, बंधू, सहोदर

भांडण = तंटा, कलह, झगडा, कज्जा

भुंगा = भ्रमर, अली, मधूप, मिलिंद, मधुकर, भृंग

महा = महान, मोठा

माणूस = मनुष्य, मनुज, मानव

मासा = मिन, मत्स्य

मित्र = स्नेही, सखा, दोस्त, सोबती, सवंगडी

मुनी = ऋषी, साधू

मुलगा = सूत, तनय, आत्मज, तनुज, पुत्र, नंदन

मुलगी = सुता, तनया, तनुजा, कन्या, आत्मजा, दुहीता, नंदिनी

यज्ञ = मख, याग, होम

863
Created on By 1000 + Samanarthi Shabd Marathi - समानार्थी शब्द मराठीMPSCNews

MARATHI GRAMMAR TEST – 11

खाली दिलेल्या Start या बटणावर वर Click करून आजची टेस्ट चालू करा.

👇👇

1 / 20

मधुने शंकरावर आभिषेक केला. क्रियापदाचा प्रकार ओळखा.

2 / 20

खालीलपैकी कोणता एक संयुक्त स्वर नाही?

3 / 20

खालील वाक्यातील ‘विधेय पूरक’ कोणते?

‘अर्जुनाने माशाला बाण मारिला’

4 / 20

'बंधुता' हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारातील आहे.

5 / 20

'त्याला थंडी वाजते ' कर्ता ओळखा.

6 / 20

अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा.

7 / 20

प्रयोग ओळखा –

रामाने फणस खाल्ला.

8 / 20

गटात न बसणारे भाववाचक नाम कोणते?

9 / 20

सौंदर्य हे कोणते नाम आहे

10 / 20

पुढीलपैकी कानडीतून मराठीत आलेले शब्द कोणते?

11 / 20

पुढीलपैकी देशी शब्द ओळखा.

12 / 20

"शाब्बास" हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे?

13 / 20

खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा?

14 / 20

मधु पुस्तक वाचतो या वाक्याचा प्रकार ओळखा

15 / 20

स्वतः काहींही काम न करता इतरांना मूर्खपणाचा सल्ला देणाऱ्यास काय म्हणावे ❓️

16 / 20

"शकुंतलम" हे काव्य कोणी रचले आहे ❓️

17 / 20

पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही ❓️

18 / 20

"राजा प्राधानाला बोलावतो" या वाक्यातील प्रयोग ओळखा ❓️

19 / 20

होकारार्थी वाक्याना _______म्हणतात.

20 / 20

इकारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन कसे होईल.

Your score is

The average score is 60%

0%

युद्ध = लढाई, संगर, झुंज, संग्राम, समर, रण

रस्ता = मार्ग, पथ, वाट, पंथ

राग = संताप, क्रोध, त्वेष, रोष, कोप

राजा = भूपती, भूप, नृप, नरेश, नरेंद्र, भूपाल, नृपती, राय, लोकपाल, भूमिपाल, पृथ्वी, पती, प्रजापति, भुपेंद्र

रात्र = रजनी, यामिनी, निशा

लघुता = लहान, कमीपणा

लक्ष्मी = श्री, रमा, कमला, इंदिरा, पद्मा, वैष्णवी

वल्लरी = वेल, लता

वस्त्र = वसना, अंबर, पट

वाघ = व्याघ्र, शार्दूल

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel