MPSC News

1000 + Samanarthi Shabd Marathi – समानार्थी शब्द मराठी

वानर = मर्कट, कपी, शाखामृग

वानगी = उदाहरन, दाखला

वारा = भवन, अनिल, मारुत, समीर, वायू, वात, समीकरण

विहार = क्रीडा, सहल, भ्रमण

विष्णू = श्रीपती, रमापती, रमेश, चक्रापानी, अच्युत, केशव, नारायण, माधव, गोविंदा, मधुसूदन, त्रिविक्रम, पुरोषोत्तम, वासुदेव, ऋषिकेश, पदमनाभ, पितांबर, शेषशायी

वीज = चपला, तडीत, बिजली, विद्युत, सौदामिनी, विद्युलता

वेदना = यातना, कळ, दुःख, व्यथा, शूळ

शंकर = महेश, त्र्यंबक, रुद्र, भालचंद्र, चंद्रशेखर, पार्वतीश, महादेव, सदाशिव, कैलासनाथ, महेश्वर, नीलकंठ, शिव, सांब, दिगंबर, त्रिनेत्र

शक्ती = ताकद, जोम, जोर, सामर्थ्य

शेष = अनंत, वासुकी

शेतकरी = कृषक, कृषिवल

सकल = समस्त, सर्व, अखिल, निखिल, सगळा

समुद्र = सागर, उद्दी, सिंधू, अर्णव, अंबुध्दी, पयोधी, जलधी, वारीराशी, रत्नाकर

साप = सर्प, उरग

संघर्ष = कलह, झगडा, टक्कर, भांडण

संसर्ग = संपर्क , संबंध, सहवास

संहार = नाश, विध्वंस, विनाश, सर्वनाश

सह्याद्री = सह्यपर्वत, सह्याचल, सह्यागिरी

सिंह = केसरी, पंचानन, मृगेंद्र, मृगराज, वनराज

सीमा = मर्यादा, हद्द

1046
Created on By 1000 + Samanarthi Shabd Marathi - समानार्थी शब्द मराठीMPSCNews

Marathi Grammar Test – 10

खाली दिलेल्या Start या बटणावर वर Click करून आजची टेस्ट चालू करा.

👇👇

1 / 20

पुढे दिलेल्या शब्दांतील व्याकरणदृष्टया योग्य शब्द कोणता?

2 / 20

मराठीच्या वर्णमालेतील ‘य’ आणि ‘व’ यांना म्हणतात.

3 / 20

दिक् + पाल = दिक्पाल हा संधी प्रकार कोणता ?

4 / 20

पदार्थवाचक नावे ओळखा.

5 / 20

अ) दर्शकसर्वनामे    i) कोणत्याही नामाचा वा पदार्थाचा बोध होत नाही.
ब) प्रश्नार्थक सर्वनामे    ii) जवळचा व लांबचा प्राणी वा पदार्थ दाखवतात.
क) अनुसंबंधी सर्वनामे    iii) प्रश्न विचारण्याच्या कामी येतात.
ड) अनिश्चित सर्वनामे    iv) एकाच वाक्यात दोन नामांना जोडून येतात.

6 / 20

‘वर पिता मुलाच्या लग्नात तो-यात वावरत असतो.’ अधोरेखित शब्दाची शब्दजात सांगा.

7 / 20

‘तो गातो’ या वाक्यात ................. नाही.

8 / 20

विधाने :
i) पतंग झाडावर अडकला होता.
ii) पतंग वर जात होता.
a-विधान नं. (i) शब्दयोगी अव्ययाचे उदाहरण आहे.
b-विधान नं. (ii) क्रियाविशेषण अव्ययाचे उदाहरण नाही.
c-विधान नं. (ii) क्रियाविशेषण अव्ययाचे उदाहरण आहे.
d-विधान नं. (i) शब्दयोगी अव्ययाचे उदाहरण नाही.

9 / 20

दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
‘जोगा’

10 / 20

विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. – या वाक्यात ‘आणि’ हे ............... आहे.

11 / 20

‘विटीदांडू’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

12 / 20

उद्गारातील भाव सौम्य असतो म्हणून केवलप्रयोगी अव्ययानंतर खालील कोणते विरामचिन्ह वापरले जाते ?

13 / 20

‘मेघासम तो श्याम सावळा’ या वाक्यातील अलंकार ओळखा.

14 / 20

‘चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा’ या शब्दसमूहाबद्दल पुढील शब्द वापरतात.

15 / 20

सिध्द शब्द निवडा.

16 / 20

‘पानीपतावर सव्वा लाख बांगडी फुटली’ हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सूचित करते ?

17 / 20

पुढीलपैकी कोणता शब्द ‘फूल’ या अर्थाचा नाही?

18 / 20

स्पष्टीकरणासाठी म्हण देणे. – ‘अत्यंत गरीब स्थिती असणे.’

19 / 20

‘पुढारी’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?

20 / 20

‘आवाक्याबाहेरची गोष्ट करू पाहणे’ या अर्थाचा खालीलपैकी वाक्प्रचार कोणता ?

Your score is

The average score is 61%

0%

स्त्री = अबला, महिला, ललना, वनीता, नारी, अंगना, कामिनी

सुंदर = सुरेख, रम्य, रमणीय, ललित, मनोहर, अभिराम

सुरुवात = आदी, आरंभ, प्रारंभ

सूर्य = रवी, भास्कर, मित्र, आदित्य, सविता, अर्क, भानू, चंडांशु, दिनकर, दिनमनी, प्रभाकर, दिवाकर, सहस्त्रकर, सहस्त्ररश्मी, मार्तंड, वासरमनी

सेनापती = सेनानी, सेनानायक

सोने = सुवर्ण, कनक, कांचन, हिरण्य, हेम

हत्ती = गज, कुंजर, वारण, नाग

हरीण = मृग, कुरंग, सारंग

हात = हस्त, कर, पाणी, भुज, बाहू

ह्दय = अंतःकरण, अंतर

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel