MPSC News

1000 + Samanarthi Shabd Marathi – समानार्थी शब्द मराठी

Samanarthi Shabd Marathi

होडी = नाव, नौका, तर

क्षेम = कल्याण, हित, कुशल

ज्ञाता = सुज्ञ, शहाणा, जाणणारा, तज्ज्ञ, ज्ञानी

अपराध = गुन्हा

अग्नी = आग, अनल, पावक, विस्तव

अत्याचार = अन्याय, जुलूम

अचल = स्थिर, शांत, पर्वत

अपाय = त्रास, इजा

अमृत = पियुष, सुधा, संजीवनी

अवचित = एकदम, अचानक

1151
Created on By 1000 + Samanarthi Shabd Marathi - समानार्थी शब्द मराठीMPSCNews

Marathi Grammar Test – 9

खाली दिलेल्या Start या बटणावर वर Click करून आजची टेस्ट चालू करा. 👇👇

1 / 15

मराठी वर्णमालेतील उष्मे कोणते ?

2 / 15

अनुनासिकांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ?

3 / 15

कोणत्या वर्णांना वर्तस्य वर्ण असेही म्हणतात.

4 / 15

मराठी वर्णमालेत अॅ आणि ऑ या दोन इंग्रजी स्वरांचा समावेश कोणी केला ?

5 / 15

खालील शब्दातील दंततालव्य व्यंजनयुक्त शब्द कोणता ?

6 / 15

पुढीलपैकी वर्त्स्य ध्वनी म्हणून कोणत्या वर्णांना ओळखले जाते ?

7 / 15

"श्र" हे जोडाक्षर कसे बनले आहे ?

8 / 15

महाप्राण व्यंजन इंग्रजीत लिहिताना कोणते इंग्रजी अक्षर वापरले जाते ?

9 / 15

चक्रवर्ती ' या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत ?

10 / 15

मूर्धन्य वर्णाचा गट कोणता ते ओळखा ?

11 / 15

अर्ध स्वरांना .......... असेही म्हंटले जाते.

12 / 15

खालीलपैकी कंठ तालव्य वर्ण कोणता ?

13 / 15

ज्या वर्णाचा उच्चार करताना जीभेचा स्पर्श कंठ व टाळूच्या मधील भागास होतो त्यांना. वर्ण असे म्हणतात.

14 / 15

एका व व्यंजनात परत तेच व्यंजन मिळवल्यास........ तयार होते .

15 / 15

मराठी वर्णमालेत शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी किती व्यंजने आहेत ?

Your score is

The average score is 52%

0%

आई = माता, जननी, माऊली, माय, मातोश्री, जन्मदात्री

आरसा = दर्पण

आकाश = गगन, नभ, अंबर, व्योम, ख, आभाळ

आयुष्य = जीवन

आनंद = हर्ष, मोद, तोष, आमोद

आश्चर्य = नवल, अचंबा

अंतरिक्ष = अवकाश

इहलोक = मृत्यूलोक

इशारा = सूचना, खून

इंद्र = सुरेंद्र, देवेंद्र

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel