MPSC News

Talathi Bharti Revised Response Sheet तलाठी भरती 2023 सुधारित रिस्पॉन्स शीट

Talathi Bharti Revised Response Sheet: महसूल विभागातील गट – क संवर्गातील तलाठी भरती सन २०२३ बाबत. आक्षेपाबाबत माहिती व निर्णय घेणे बाबत.

Talathi Bharti Revised Response Sheet

तलाठी भरती 2023 परीक्षा याबाबत यापुर्वी प्रसिध्द केलेल्या आक्षेप / हरकतीच्या अनुषंगाने घेणेत आलेल्या प्रसिध्दीपत्रकात खालीलप्रमाणे सुधारणा करणेत येत आहे. TCS कंपनीकडे सदर आक्षेप व हरकतींच्या अनुषंगाने जी निवेदने प्राप्त झाली होती, त्या निवेदनांचा अभ्यास करुन TCS कंपनीकडून यापुर्वीच्या प्रसिध्द केलेल्या १४६ प्रश्नांमधील ५ प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करणेत आले आहे.

तसेच दोन प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विदयार्थ्यांना देण्याचा निर्णय घेणेत आलेला आहे. यानुसार उमेदवारांच्या लॉगिन खात्यात योग्य ती सुधारित माहिती देणेत येत आहे. तसेच प्रश्ननिहाय दुरुस्त माहिती खालीलप्रमाणे प्रसिध्द करणेत येत आहे.

Post NameTalathi Bharti 2023
Talathi Bharti 2023 Revised Response SheetDownload
सुधारीत रिस्पॉन्स शीट उपलब्धDownload
या प्रश्नावर आक्षेपDownload
Talathi Bharti Revised Response Sheet

Arogya Sevak Question Paper Test 1

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 33

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button