MPSC News

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 33

Marathi Grammar Test: MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 33

तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 50 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…

आजची टेस्ट – मराठी व्याकरण सराव टेस्ट – 33 (Marathi Grammar Practice Test)

Marathi Grammar Test - 33

1 / 25

'युगंधर' ही कादंबरी कोणी लिहिली?

2 / 25

खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
गोड

3 / 25

'ताटाखालचे मांजर' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

4 / 25

खालीलपैकी तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा.

5 / 25

'अमूल्य' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

6 / 25

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
पालीने किड्यास पकडले.

7 / 25

खालील शब्दाचा समास ओळखा.
पंचपाळे

8 / 25

खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा.
ओठ

9 / 25

खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा.
ओवाळणे

10 / 25

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
चिमणी चिवचिवते

11 / 25

खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.
डोंगर पोखरून उंदीर काढणे.

12 / 25

'उत्साही' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा.

13 / 25

'स्मृतीचित्रे' हे आत्मचरीत्र कोणी लिहिले?

14 / 25

खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा.
पाणी जपून वापरले पाहिजे.

15 / 25

खालील शब्दाचा समास ओळखा. मीठभाकर

16 / 25

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
पी हळद आणि हो गोरी.

17 / 25

खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.

18 / 25

खालील शब्दाच्या योग्य अर्थ ओळखा. ऐपत

19 / 25

'आस्था' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा.

20 / 25

खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. ऐट

21 / 25

'सुलक्षणी' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा.

22 / 25

'भिजकी वही ' हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवितासंग्रह कोणाचा ?

23 / 25

खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा.

24 / 25

'अळवावरचे पाणी ' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

25 / 25

खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. गंमत

Your score is

The average score is 72%

0%

नमस्कार मित्रांनो टेस्ट सर्वानी सोडवली असेल आता तुम्हाला खाली काही प्रश्न दिलेले आहेत ते पनवेल महानगर पालिका ( Panvel Mahanagr Palika Response Sheet – Marathi Grammar Test ) पेपर ला आलेले प्रश्न आहेत. टेस्ट सोडवताना व्यवस्थित सोडवत चला. आपण सर्व प्रश्न याच प्रकारे daily टेस्ट स्वरूपात घेत आहोत . google वर MPSCNews.in सर्च करत जावा daily नवनवीन uprate मिळतील.

Daily Free Test येथे क्लिक करा
MPSC News Whatsapp Groupयेथे क्लिक करा
MPSC News Telegram Channel येथे क्लिक करा
MPSC News Facebook Pageयेथे क्लिक करा
MPSC News Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC News You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 33
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button