Free Test – 31

Welcome

विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे?

राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे?

ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते?

ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो?

ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे?

‘लखपती माझी कन्या’ हा उपक्रम कोणत्या जिल्ह्यात सुरू झाला होता?

महाराष्ट्रातील —— जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहेत.

भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे?

भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो?

सामान्यपणे संघराज्य पद्धतीतील कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते?

वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते?

ओ.बी.सी. चळवळ —– प्रभावित झाली.

नियोजन विभागाचा प्रशासकीय प्रमुख कोण?

कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्यात पहिले आघाडी सरकार स्थापन झाले?

खालीलपैकी कोणत्या खेळाशी कविता राऊत हे नाव जोडले आहे?

कोणत्या देशाकडे 2010 मध्ये सार्क चे अध्यक्षपद होते?

भारताने 21 मार्च 2010 रोजी कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी केली

‘द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ’ या पुस्तकाचे लेखक —– हे आहेत.

राज्याचा पहिला कृषि आधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने तयार केला?


अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘MPSCNews’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘MPSCNews’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘MPSCNews’ ला फॉलो करा.

धन्यवाद !!!

Leave a Comment