MPSC News

Maharashtra Public Service Commission मार्फत 81 पदांची भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८१ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Maharashtra Public Service Commission विविध पदांच्या एकूण ८१ जागा

सहायक रसायनिक विश्लेषक, वैज्ञानिक अधिकारी, सहायक संचालक, उप संचालक आणि पोलिस उपाधीक्षक/ सहायक पोलिस आयुक्त पदाच्या जागा आहेत.

शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार सविस्तर विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ मे २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईटअशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘MPSCNews’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘MPSCNews’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘MPSCNews’ ला फॉलो करा.

आपण आपला मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल आम्ही आभारी आहे.

धन्यवाद !!!

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button