MPSC News

Bombay High Court : शिपाई पदासाठी लेखी परीक्षा प्रश्नपत्रिका टेस्ट स्वरूपात सोडवा – (30 प्रश्न)

Bombay High Court : शिपाई पदासाठी लेखी परीक्षा प्रश्नपत्रिका टेस्ट स्वरूपात सोडवा.. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयात झालेला पेपर आज आपण टेस्ट स्वरूपात पाहणार आहोत टेस्टमध्ये 30 प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्न दोन गुण 59 मार्काचा पेपर असेल

Test चालू करण्यासाठी खाली दिलेल्या Green कलरच्या Click या बटन वर क्लिक करून तुम्ही टेस्ट चालू करू शकता टेस्ट संपल्यानंतर Submit करा तुम्हाला तुमचा किती स्कोर लगेच समजेल.

Bombay High Court Exam Question

मुंबई उच्च न्यायालय, शिपाई पदासाठी लेखी परीक्षा प्रश्नपत्रिका

1 / 30

सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहेत ?

2 / 30

जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहीले?

3 / 30

सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा

4 / 30

पत्रकार या शब्दाचे स्त्रिलींग ओळखा

5 / 30

खालीलपैकी कोणती संख्या ६ ने विभाज्य आहे ?

6 / 30

जागतीक वन दिवस कधी साजरा केला जातो ?

7 / 30

तुळजापुर हे धार्मिक स्थान कोणत्या जिल्हयामध्ये आहे ?

8 / 30

संपूर्ण डिजीटल व हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य कोणते ?

9 / 30

दुधात मीठ कालवणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

10 / 30

महाराष्ट्रात कन्हांडला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्हयात आहे ?

11 / 30

गोलकोंडा खाण भारतातील कोणत्या राज्यात आहे ?

12 / 30

जी.एस.टी. चा लॉंगफॉर्म काय आहे ?

13 / 30

गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे ?

14 / 30

खालीलपैकी कोणते गाव कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे ?

15 / 30

कळसुबाई शिखर कोणत्या जिल्हयामध्ये आहे ?

16 / 30

संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही ?

17 / 30

खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही ?

18 / 30

यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे ?

19 / 30

झाडाचे वय कशावरून ठरवितात ?

20 / 30

केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्रामन्यायालय कोठे आहे ?

21 / 30

मध्यरात्रीचा सुर्य कुठे उगवतो ?

22 / 30

चवदार तळे सत्याग्रह कुठे झाला ?

23 / 30

शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाकडुन केले जाते ?

24 / 30

मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परीणाम होतो ?

25 / 30

विजेच्या दिव्यात कोणत्या धातुची तार वापरतात ?

26 / 30

एड्स हा रोग कशामुळे होतो ?

27 / 30

हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या व्हिटॅमीनची आवश्यकता असते ?

28 / 30

भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात

29 / 30

मौर्य समाजाची स्थापना कोणी केली ?

30 / 30

इन्सुलीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो ?

Your score is

The average score is 63%

0%

20+ Multi-Purpose Irrigation Projects in India : भारतातील बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्प

Whatsapp Groupयेथे क्लिक करा
Telegram Channel येथे क्लिक करा
Facebook Pageयेथे क्लिक करा
Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button