MPSC News

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 2 September 2023 in Marathi

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 2 September 2023 in Marathi : MPSC News उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस भरती चालू घडामोडी, तलाठी चालू घडामोडी, जिल्हा परिषद भरती चालू घडामोडी आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी दररोज चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mpscnews.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा. खाली दिलेल्या प्रश्नांचा दररोज सराव करा.

Chalu Ghadamodi चालू घडामोडी 2 September 2023 in Marathi

आपणघेऊन आलो आहोत Chalu Ghadamodi चालू घडामोडी 2 September 2023 महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

फिल्म अँड टेलिव्हीझन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) आर. माधवन
(B) शेखर गुप्ता
(C) अनुपम खेर
(D) परेश रावल
योग्य उत्तर – (A) आर. माधवन

जॉन इस्नेट यांनी टेनिस मधून निवृत्ती जाहीर केली तो कोणत्या देशाचा टेनिसपटू आहे?
(A) स्पेन
(B) ब्राझील
(C) रशिया
(D) अमेरिका
योग्य उत्तर – अमेरिका

देशात एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात केंद्र सरकारने कोणाच्या अध्यक्षेतेखाली समिती नेमली आहे?
(A) धनंजय चंद्रचूड
(B) राजीव कुमार
(C) रामनाथ कोविंद
(D) जयराम रमेश
योग्य उत्तर – रामनाथ कोविंद

भारतीय वंशाचे अर्थतज्ञ थर्मन षन्मुगरत्नम यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रध्यक्ष पदी निवड झाली आहे?
(A) चीन
(B) सिंगापूर
(C) श्रीलंका
(D) नेपाळ
योग्य उत्तर – सिंगापूर

सिंगापूर राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणुकीत थर्मण षन्मुगरत्नम यांना किती टक्के मते मिळाली आहेत?
(A) ५०%
(B) ६०%
(C) ७०.४%
(D) ६७.८%
योग्य उत्तर – ७०.४%

सिंगापूरच्या राष्ट्रध्यक्षपदी निवड झालेले थर्मन षन्मुगरत्नम हे भारतीय वंशाचे कितवे राष्ट्रध्यक्ष आहेत?
(A) पाहिले
(B) तिसरे
(C) दुसरे
(D) चौथे
Ans-(B) तिसरे

अ वाक अप द हिल:लिव्हिंग विथ पीपल अँड नेचर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
(A) डॉ. माधव गाडगीळ
(B) रामचंद्र गुहा
(C) विजय केळकर
(D) अजित रानडे
योग्य उत्तर – डॉ. माधव गाडगीळ

महाराष्ट्र राज्यातील किती शिक्षकांना सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे?
(A) १०७
(B) १०६
(C) १०५
(D) १०८
योग्य उत्तर – १०८

भारताचा बुद्धिबळ पटू डी.गुकेश जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत कितव्या क्रमांकावर पोहचला आहे?
(A) पहिल्या
(B) दुसऱ्या
(C) सातव्या
(D) आठव्या
योग्य उत्तर – आठव्या

भारताचा बुद्धिबळ डी. गुकेश किती रेटिंग्स सह जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत आठव्या स्थानावर पोहचला आहे?
(A) २५७०
(B) २५७८
(C) २५८०
(D) २५८८
Ans-(B) २५७८

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button