MPSC News

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 3 September 2023 in Marathi

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 2 September 2023 in Marathi : MPSC News उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस भरती चालू घडामोडी, तलाठी चालू घडामोडी, जिल्हा परिषद भरती चालू घडामोडी आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी दररोज चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mpscnews.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा. खाली दिलेल्या प्रश्नांचा दररोज सराव करा.

Chalu Ghadamodi चालू घडामोडी 3 September 2023 in Marathi

आपणघेऊन आलो आहोत Chalu Ghadamodi चालू घडामोडी 3 September 2023 महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

भारतात बुद्धिबळ क्रमवारीत विश्वनाथ आनंद यांना मागे टाकणारा डी. गुकेश हा किती वर्षातील पहिला भारतीय ठरला खेळाडू ठरला आहे?
(A) ३७
(B) ३५
(C) ३४
(D) ३३
Ans-(A) ३७

…….. हा बुद्धीबळ पटू विश्वनाथ आनंद यांना मागे टाकून भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धीबळ पटू ठरला आहे?
(A) आर. प्रज्ञानंद
(B) अनिश गिरी
(C) डी. गुकेश
(D) पी. शुक्ला
Ans-(C) डी. गुकेश

केंद्र सरकारतर्फे देशात कोणता महिना हा पोषण महिना म्हणून साजरा करतात?
(A) सप्टेंबर
(B) जुलै
(C) ऑगस्ट
(D) जून
Ans-(A) सप्टेंबर

भारताच्या नोंदलाच्या महेंद्रगिरी या युद्धनौकेचे जलावतरण कोणाच्या हस्ते झाले
(A) रमेश बैस
(B) राजनाथ सिंह
(C) जगदीप धनखड
(D) अनिल चौधरी
Ans-(C) जगदीप धनखड

महेंद्रगिरी युद्धनौका ही भारतीय नौदलाच्या कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत ७ वी युद्धनौका आहे?
(A) १८ बी
(B) १७ ए
(C) १५ सी
(D) १४ ए
Ans-(B) १७ ए

भारतीय लस्कराच्या त्रिशूळ विभागाची माहिती देणारे त्रिशूळ युद्ध संग्रहालय कोठे होणार आहे?
(A) लडाख
(B) पंजाब
(C) काश्मीर
(D) लेह
Ans-(D) लेह

कोणत्या राज्याच्या सरकारच्या पुढाकाराणे लेह येथे भारतीय लस्कराचे त्रिशूळ युद्ध संग्रहालय उभरण्यात येत आहे?
(A) पंजाब
(B) हरियाणा
(C) महाराष्ट्र
(D) गुजरात
Ans-(C) महाराष्ट्र

भारतीय लस्कराच्या त्रिशूळ युद्ध संग्रहालयाचे भूमिपूजन लेह मध्ये कोणाच्या हस्ते करण्यात येणार आहे?
(A) देवेंद्र फडवणीस
(B) एकनाथ शिंदे
(C) अजित पवार
(D) रमेश बैस
Ans-(A) देवेंद्र फडवणीस

नॉर्थ ईस्ट इंडिया: अ पॉलिटिकलं हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
(A) रामचंद्र गुहा
(B) शशी थरूर
(C) कबील सिब्ब्ल
(D) सम्राट चौधुरी
Ans-(D) सम्राट चौधुरी

संसदेचे विशेष अधिवेशन कोणत्या कालावधीत होणार आहे?
(A) १५ ते २० सप्टेंबर
(B) १२ ते १७ सप्टेंबर
(C) १० ते १५ सप्टेंबर
(D) १८ ते २२ सप्टेंबर
Ans-(D) १८ ते २२ सप्टेंबर

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रो कडून पाठविण्यात येणाऱ्या आदित्य एल-१ यानाचा एकूण प्रवास किती दिवसाचा असणार आहे?
(A) १२०
(B) १२२
(C) १२५
(D) १२६
Ans-(C) १२५

इस्रो कडून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठविण्यात येणाऱ्या आदित्य एल-१ यानाचे —- येथील स्थानकावरून अवकाशात प्रक्षेपण होणार आहे.
(A) श्रीहरीकोठा
(B) तिरुअनंतपुरम
(C) मुंबई
(D) चेन्नई
Ans-(A) श्रीहरीकोठा

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button