MPSC News

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 1st September 2023 in Marathi

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 1st September 2023 in Marathi : MPSC News उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस भरती चालू घडामोडी, तलाठी चालू घडामोडी, जिल्हा परिषद भरती चालू घडामोडी आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी दररोज चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mpscnews.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा. खाली दिलेल्या प्रश्नांचा दररोज सराव करा.

Chalu Ghadamodi चालू घडामोडी 1st September 2023 in Marathi

आपणघेऊन आलो आहोत Chalu Ghadamodi चालू घडामोडी 1st September 2023 महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

प्रधान मुख्य वनसरंक्षक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

 • स्वाती अग्रवाल
 • जया वर्मा सिन्हा
 • प्रिया शहा
 • राणी शुक्ला

योग्य उत्तर – जया वर्मा सिन्हा

भारताच्या रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि CEO पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

 • स्वाती अग्रवाल
 • जया वर्मा सिन्हा
 • प्रिया शहा
 • राणी शुक्ला

योग्य उत्तर – जया वर्मा सिन्हा

भारतीय रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झालेल्या जया वर्मा सिन्हा या कितव्या महिला अधिकारी ठरल्या आहेत?

 • द्वितीय
 • तृतीय
 • चौथ्या
 • प्रथम

योग्य उत्तर – प्रथम

भारतीय रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झालेल्या जया वर्मा सिन्हा या कोणत्या बॅचच्या इंडियन रेल्वे ट्रॅफिक सेवेच्या अधिकारी आहेत?

 • १९८०
 • १९८८
 • १९७०
 • १९७७

योग्य उत्तर – १९८८

कोणत्या देशाची डॅनिएले मॅकगाहे ही अंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळनारी पहिली ट्रान्सजेन्डर महिला ठरणार आहे?

 • भारत
 • अमेरिका
 • चीन
 • कॅनडा

योग्य उत्तर – कॅनडा

२०२३-२४ आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत भारताच्या कृषी क्षेत्रात किती टक्क्यांनी वाढ झाली आहे?

 • ३.४%
 • ३.५%
 • ३.८%
 • ३.२%

योग्य उत्तर – ३.५%

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार एप्रिल -जून तिमाहीत भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या वाढीचा दर किती टक्क्यानी घसरला आहे?

 • ४.७%
 • ४.५%
 • ३.४%
 • ३.८%

योग्य उत्तर – ४.७%

देशातील निवडक शहरे महानगरांना जोडण्यासाठी भारतमाला प्रकल्पाअंतर्गत किती हजार किलोमीटर चे रस्ते बांधण्याचे प्रस्तावित आहे?

 • २ हजार
 • ४ हजार
 • ५ हजार
 • ३ हजार

योग्य उत्तर – ३ हजार

देशातील नवीन प्रस्तावित पुणे-बंगळूरू हरीत दृतगती महामार्गाची लांबी किती किलोमीटर आहे?

 • ७००
 • ७४०
 • ७४५
 • ७६०

योग्य उत्तर – ७४५

पुणे-बंगळूरू या नवीन प्रस्तावीत हरीत महामार्गासाठी एकूण किती रुपये खर्च येणार आहे?

 • ५० हजार कोटी
 • ४० हजार कोटी
 • ३० हजार कोटी
 • ६० हजार कोटी

योग्य उत्तर – ४० हजार कोटी

पुणे-बंगळूरू हा हरीत राष्ट्रीय महामार्ग ८ पदरी असून त्याची स्पीड किती KM/HR असणार आहे?

 • १२०
 • १२५
 • १३०
 • १४०

योग्य उत्तर – १२०

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button