Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 20 November 2023 in Marathi : MPSC News उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस भरती चालू घडामोडी, तलाठी चालू घडामोडी, जिल्हा परिषद भरती चालू घडामोडी आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी दररोज चालू घडामोडी (Chalu Ghadamodi) मिळवण्यासाठी दररोज “www.mpscnews.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा. खाली दिलेल्या प्रश्नांचा दररोज सराव करा.
Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 21 November 2023 in Marathi
Chalu Ghadamodi – Current Affairs 20 November 2023 in Marathi : MPSC News provides useful Marathi daily current affairs. Visit website “www.mpscnews.in” daily to get daily current affairs for MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, Police Recruitment Current Affairs, Talathi Current Affairs, Zilla Parishad Recruitment Current Affairs and other state government competitive exams. visit All the aspirants who are preparing for the upcoming exams should prepare well with this section. Keep reading daily updated current affairs on this page. Practice the below questions daily.
आपणघेऊन आलो आहोत Chalu Ghadamodi चालू घडामोडी 21 November 2023 महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
इस्राईल आणि हमास युद्ध दरम्यान झळ पोहचलेल्या गाझा पट्टीतल्या पिडीतासाठी भारतीय हवाई दलाचे कोणते विमान मदतीसाठी रवाना झाले आहे?
सी-२३
सी-१८
सी-१७
सी-१२
योग्य उत्तर – सी-१७
भारतीय सशस्र दलाला वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाने या वर्षी आपल्या स्थापणेची किती वर्षे पूर्ण केली आहेत?
१००
७५
१२५
६०
योग्य उत्तर – ७५
पहिला मनोहर पर्रीकर यंग सायंटिस्ट पुरस्कार कोनाला देण्यात येणार आहे?
मथवराज एस
अनिल काकोडकर
पंकज कपूर
राहुल त्रिपाठी
योग्य उत्तर – मथवराज एस
कोणत्या देशाचा संघ एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ चा विजेता ठरला अहे आहे?
भारत
श्रीलंका
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
योग्य उत्तर – ऑस्ट्रेलिया
आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ चा उपविजेता कोणता संघ ठरला आहे?
बांगलादेश
न्यूझीलंड
अफगाणिस्थान
भारत
योग्य उत्तर – भारत
ऑस्ट्रेलियाने कितव्यांदा ICC criket world Cup जिंकला आहे?
सहाव्यांदा
दुसऱ्यांदा
तिसऱ्यांदा
पहिल्यांदा
योग्य उत्तर – सहाव्यांदा
एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ मध्ये plyer of tournament चा किताब कोणी जिंकला आहे?
रोहित शर्मा
डेव्हिड वॉर्नर
विराट कोहली
मिचेल स्टार्क
योग्य उत्तर – विराट कोहली
एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ मध्ये कोण सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे?
मिचेल स्टार्क
मोहम्मद शमी
जसप्रीत बुमराह
अडम झम्पा
योग्य उत्तर – मोहम्मद शमी
एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ च्या अंतिम सामन्यात man of the match कोण ठरले?
रोहित शर्मा
विराट कोहली
डेव्हिड वॉर्नर
ट्रेव्हीस हेड
योग्य उत्तर – ट्रेव्हीस हेड
एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ मोहम्मद शमी ने सर्वाधिक किती विकेट घेतल्या आहेत?
२५
२३
२४
२६
योग्य उत्तर – २४
एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ मध्ये विराट कोहली ने सर्वाधिक किती धावा केल्या आहेत?
७६८
७५६
७५८
७६५
योग्य उत्तर – ७६५
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 08 | Krushi Sevak Bharti Test Series
25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023
ICC एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ मध्ये कोणी सर्वाधिक ४ शतके केली?
विराट कोहली
क्विंटन डीकॉक
रोहित शर्मा
रचीन रवींद्र
योग्य उत्तर – क्विंटन डीकॉक
एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ मध्ये रोहित शर्मा ने सर्वाधिक किती षटकार मारण्याचा विक्रम केला आहे?
३१
३०
३२
३३
योग्य उत्तर – ३१
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण पुरस्कार कोनाला जाहीर झाला आहे?
रा. र. बोराडे
नामदेव कांबळे
प्रविण गायकवाड
यशवंत मनोहर
योग्य उत्तर – यशवंत मनोहर
चॅटजिपिटी ची निर्माती कंपनी ओपनआय कंपनीच्या हंगामी सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
पंकज कपूर
विजय वर्मा
मिरा मुराती
सावित्री जिंदाल
योग्य उत्तर – मिरा मूराती