MPSC News

कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 08 | Krushi Sevak Bharti Test Series

Krushi Sevak : कृषी सेवक भरती 2022 टेस्ट 08 | Krushi Sevak Bharti Online Test in Marathi

Krushi Sevak test free 2023 यात Practice साथी 10 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नला 1 मार्क असेल. अश्याच प्रकारच्या आपण एकूण 100 पेपर तुमच्या प्रॅक्टिस साठी घेणार आहोत. दररोज एक पेपर असेल. त्यासाठी गूगल वर MPSCNews.in Serch करा.

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करू कृषी सेवक भरती 2022 टेस्ट 08 | Krushi Sevak Bharti Online Test in Marathi सोडवा.

कृषी सेवक भरती 2022 टेस्ट 08

कृषी सेवक भरती टेस्ट

1 / 10

खालीलपैकी कोणत्या किडींच्या नियंत्रणासाठी शेताच्या कडेने चर खोदतात?

2 / 10

खालील पैकी शेतीचे महत्व आणि दर्जा दाखवण्यास कोणती म्हण बरोबर आहे?

3 / 10

पीक उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पादन पद्धती व हवामान यांचा एकत्रित अभ्यास करणाऱ्या शास्त्रस .............. असे म्हणतात.

4 / 10

प्रमाणित बियाण्याचा टॅगचा आकार ............... सेमी असतो.

5 / 10

महाराष्ट्रात .............. हा मासा मोठ्या प्रमाणावर पकडला जातो.

6 / 10

CS 600 हा ........... पिकाचा लोकल वान आहे

7 / 10

विपुला हा ......... या पिकाचा वांझ रोगास प्रतिकारकक्षम वान आहे.

8 / 10

बियाण्याची एखाद्या लॉट ची उगवण क्षमता तपासण्यासाठी त्यांच्या प्रतीकात्मक नमुन्यातील कमीत कमी ............ बी तपासावे लागते?

9 / 10

मेंडोल यांनी वाटण्याच्या किती गुणधर्माचा अभ्यास केला?

10 / 10

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने चिंचेचा ......... वाण प्रसारित केला आहे.

Your score is

The average score is 58%

0%

कृषी सेवक भरती 2023खालील लिंक वर क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 01येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 02येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 03येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 04येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 05येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 06येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 07येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 08येथे क्लिक करा
Krushi Sevak Bharti Test Series

कृषी सेवक भरती 2023 महाराष्ट्र अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

कृषि सेवक सरळसेवा पदभरती बाबतचा अभ्यासक्रम

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button