MPSC News

Chalu Ghadamodi in Marathi 21 March 2024

Chalu Ghadamodi in Marathi: MPSC News Daily MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस भरती चालू घडामोडी, (Chalu Ghadamodi in Marathi) तलाठी चालू घडामोडी, जिल्हा परिषद भरती चालू घडामोडी आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी दररोज चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mpscnews.in” या वेबसाइटला भेट द्या. या Page वर तुम्हाला दररोज चालू घडामोडी वाचायला मिळतील. संपूर्ण प्रश्न वाचा महत्वाचे आहेत.

Chalu Ghadamodi in Marathi 01 January 2024

प्रश्न – ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या स्मृिदिनानिमित्त देण्यात येणारा दीदी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

Ans- विभावरी आपटे

प्रश्न – अंतरराष्ट्रिय वन दीन कधी साजरा करण्यात येतो?

Ans- २१ मार्च

प्रश्न – जगात भारताचा वनक्षेत्राच्या बाबतीत कितवा क्रमांक आहे?

Ans- १०

प्रश्न – आंतरराष्ट्रिय वन दीन २०२४ ची थीम काय आहे?

Ans- फॉरेस्ट अँड इनोव्हेशन

प्रश्न – कोणत्या देशातील कंपनी एनविडियाने जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारा मानवी आकाराचा रोबट सदर केला आहे?

Ans- अमेरिका

प्रश्न – भारतात स्टार्ट अप ची संख्या किती लाखावर पोहचली आहे?

Ans- १.२५

प्रश्न – कोणत्या देशातील रियो डी जेनेरो येथे दशकातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे?

Ans- ब्राझील

प्रश्न – ब्राझील देशातील रियो डी जेनेरो येथे दशकातील सर्वाधिक किती अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे?

Ans- ६२.३

प्रश्न – जागतिक आनंदी अहवाल २०२४ नुसार १४३ देशाच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे?

Ans- १२६

प्रश्न – जागतिक आनंदी अहवाल २०२४ नुसार १४३ देशाच्या यादीत कोणता देश प्रथम स्थानावर आहे?

Ans- फिनलंड

प्रश्न – जगात सर्वाधिक आनंदी देशाच्या यादीत फिनलंड सलग कितव्यांदा प्रथम स्थानावर आहे?

Ans- सातव्यांदा

प्रश्न – जागतिक आनंदी अहवाल २०२४ नुसार १४३ देशाच्या यादीत कोणत्या देशाचा क्रमांक सर्वात शेवटी आहे?

Ans- अफगाणिस्तान

प्रश्न – संयुक्त राष्ट्राकडून दरवर्षी कोणत्या दिवशी जागतिक आनंदी अहवाल सादर केला जातो?

Ans- २० मार्च

प्रश्न – राईजिंग भारत संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

Ans- नवी दिल्ली

चालू घडामोडी सराव प्रश्न

प्रश्न – ICC टी-२० फलंदाजी क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम स्थानावर आहे?

Ans- सूर्यकुमार यादव

प्रश्न – केंद्रिय निवडणुक आयोगाने कोणत्या राज्यात मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणुन मिशन ४१४ हे अभियान सुरु केले आहे?

Ans- हिमाचल प्रदेश

प्रश्न – मानव तस्करी रोखण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने कोणासोबत करार केला आहे?

Ans- भारतीय रेल्वे

प्रश्न – मेगन हे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे?

Ans- ऑस्ट्रेलिया

प्रश्न – तिसऱ्या लोकशाही परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे?

Ans- दक्षिण कोरिया

प्रश्न – खालीलपैकी कोणत्या दोन देशांना १० वर्षात पहिल्यांदा जागतिक आनंदी देशांच्या यादीत पहील्या २० मध्ये स्थान मिळाले नाही?

Ans- अमेरिका आणि जर्मनी

Daily Free Testक्लिक करा
MPSC News Whatsappक्लिक करा
MPSC News Telegramक्लिक करा
MPSC News Facebook क्लिक करा
MPSC News Instagramक्लिक करा
MPSC News You Tubeक्लिक करा
MPSC Official क्लिक करा
Chalu Ghadamodi in Marathi
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button