MPSC News

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

General Knowledge in Marathi: नमस्कार मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहीत असेल अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये General knowledge questions in Marathi संबंधी प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये भारताचा इतिहास असो किंवा भूगोल, तो एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण काम आहे.

सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे, आज आम्ही तुम्हाला ते खास प्रश्न त्यांच्या उत्तरांसह सांगत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. अशाच प्रकारच्या खूप टेस्ट तुम्हाला www.mpscnews.in या वेबसाइट वर पाहायला मिळतील जय वेळी तुम्हाला फ्री टाइम असेल त्या वेळी General Knowledge in Marathi किंवा www.mpscnews.in या वेबसाइट ला भेट द्या.

जर का तुम्ही MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती तसेच इतर सर्व सरळसेवा भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली 25+ GK Questions Marathi तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास करायला नक्कीच मदत करतील.

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

GENERAL KNOWLEDGE IN MARATHI

1 / 25

इंडिया बुक 2020 - एका वार्षिक संदर्भपुस्तिकेनुसार, विसाव्या शतकाच्या सुरुवातीस देशाचे लिंग गुणोत्तर किती होते?

2 / 25

भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत हक्क नमूद केले आहेत?

3 / 25

ZyCoV-D ही जगातील पहिली आणि भारताची स्वदेशी विकसित ______ आहे.

4 / 25

मे 2023 पर्यंतच्या माहितीनुसार, भारतात किती उच्च न्यायालये आहेत?

5 / 25

खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे?

6 / 25

वनस्पतीच्या खालीलपैकी कोणत्या भागात आवृतबीजाच्या बिया असतात?

7 / 25

लोकसभेच्या ___________ मतदारसंघांमध्ये भारताची विभागणी केली जाते.

8 / 25

2011 च्या भारतीय जनगणनेनुसार, महाराष्ट्रा तील खालीलपैकी कोणता जिल्हा शहरीकरणाच्या बाबतीत पहिल्या 4 मध्ये येत नाही?

9 / 25

नमुना नोंदनों णी प्रणाली वृत्त अहवाल 2020 नुसार, खालीलपैकी कोणत्या राज्याचा लोकसंख्येचा नैसर्गिक वृद्धी दर हा सर्वाधिक आहे?

10 / 25

‘सुसाइड बॅग्स’ ही संज्ञा प्राणी पेशीतील खालीलपैकी कोणत्या अंगकास संदर्भित करते?

11 / 25

रत्नागिरीच्या किनारपट्टीवर ________ चे मोठ्या प्रमाणातील साठे आहेत.

12 / 25

नोव्हेंबर 2022 मध्ये किती खेळाडूंना क्रीडा आणि खेळांमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार देण्यात आले?

13 / 25

इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट (ISFR), 2021 नुसार खारफुटीने आच्छादित क्षेत्रातील वाढीच्या संदर्भात महाराष्ट्रा चा क्रमांक कितवा होता?

14 / 25

सिंधू नदीची कोणती उपनदी चंद्रभागा म्हणून ओळखली जाते?

15 / 25

खालीलपैकी कोणती पर्वतरांग ही महाराष्ट्रा च्या पूर्व सीमेवर आहे?

16 / 25

मुंबई-नागपूर समृद्धी (Prosperity) कॉरिडॉरची लांबी किती आहे?

17 / 25

4 फेब्रुवारी 2023 रोजी प्रथमच साजरा करण्यात आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापना दिनानिमित्त प्रमुख अतिथी कोण होते?

18 / 25

2020-21 या वर्षात भारतातील सर्व राज्यांमध्ये कापूस उत्पादनात महाराष्ट्रा चा क्रमांक कितवा होता?

19 / 25

खालीलपैकी कोण भारताचा 82 वा चेस ग्रँडमास्टर बनला?

20 / 25

भारताच्या 2001 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रा तील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या (टक्केवारी मध्ये) सर्वाधिक आहे?

21 / 25

जागतिक बँकेच्या महिला, व्यवसाय आणि कायदा अहवाल (Women, Business, and Law Report), 2023 मध्ये भारताची गुणसंख्या किती होती?

22 / 25

जेव्हा मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करत नाही, तेव्हा रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव काढून टाकण्यासाठी खालीलपैकी कोणती/त्या प्रक्रिया आहे/आहेत?

1. डायलिसिस
2. घनस्त्रलयन (थ्रोम्बोलिसिस)
3. बायपास ग्राफ्ट सर्जरी
4. तंतुविलगन (डिफायब्रिलेशन)

23 / 25

हिमालय पर्वतरांगा या सिंधूपासून ब्रह्मपुत्रापर्यंत कोणत्या दिशेने पसरलेल्या आहेत?

24 / 25

सर्व्हंट्स सोसायटी ऑफ इंडिया (भारत सेवक समाज) मध्ये कायमस्वरूपी सदस्य म्हणून सामील होणारी पहिली महिला कोण होती?

25 / 25

खालीलपैकी कोणता महाराष्ट्रा तील पुणे येथील स्थलांतरित पक्ष्यांना आकर्षित करणारा ब्रिटीशकालीन कृत्रिम तलाव आहे?

Your score is

The average score is 40%

0%

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 30

Daily Free Test येथे क्लिक करा
Whatsapp Groupयेथे क्लिक करा
Telegram Channel येथे क्लिक करा
Facebook Pageयेथे क्लिक करा
Instagram Pageयेथे क्लिक करा
You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button