MPSC News

Water Resources Department Exam Time Table 2023 – 24

Water Resources Department Exam Time Table: जलसंपदा विभागात 4497 जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती, या भरतीसाठी आता लेखी परीक्षा ही दिनांक 27 डिसेंबर 2023 ते 2 जानेवारी 2024 या कालावधी दरम्यान होणार आहे. Jalsampada vibhag bharti 2023 करिता परीक्षांच्या तारखा आणि वेळापत्रक पुढे दिलेले आहे. Water Resources Department Exam Time Table download 2023

गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील परीक्षाबाबतचे वेळापत्रक खालील प्रमाणे असेल. (Water Resources Department Exam Time Table)

तारीख वेळ पदाचे नाव
27 डिसेंबरसकाळी 9 ते 11प्रयोगशाळा सहाय्यक
27 डिसेंबरदु.1 ते 3सहाय्यक आरेखक
निम्नश्रेणी लघुलेखक
वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक
27 डिसेंबरसायं 5 ते 7सहाय्यक भांडारपाल
29 डिसेंबरसकाळी 9 ते 11स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
29 डिसेंबरदु. 1 ते 03स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
भूवैज्ञानिक सहाय्यक
आरेखक
29 डिसेंबरसायं 5 ते 7स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक
31 डिसेंबरसकाळी 9 ते 11स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
अनुरेखक
31 डिसेंबरदु. 1 ते 3दप्तर कारकून / मोजणीदार/ कालवा निरीक्षक
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक
31 डिसेंबरसायं 5 ते 7दप्तर कारकून/ मोजणीदार/ कालवा निरीक्षक
01 जानेवारीसकाळी 9 ते 11दप्तर कारकून/ मोजणीदार/ कालवा निरीक्षक
01 जानेवारीदु. 1 ते 3दप्तर कारकून/ मोजणीदार/ कालवा निरीक्षक
01 जानेवारीसायं 5 ते 7दप्तर कारकून/ मोजणीदार/ कालवा निरीक्षक
01 जानेवारीसकाळी 9 ते 11दप्तर कारकून/ मोजणीदार/ कालवा निरीक्षक
01 जानेवारीदु. 1 ते 3दप्तर कारकून/ मोजणीदार/ कालवा निरीक्षक
01 जानेवारीसायं 5 ते 7दप्तर कारकून/ मोजणीदार/ कालवा निरीक्षक

Download Water Resources Department Exam Time Table

Jalsampada Vibhag Bharti : तब्बल 4497 पदांची जलसंपदा विभागात मोठी भरती

वरील वेळापत्रकाच्या अनुषंगाने उमेदवारांस परिक्षा दिनांक, वेळ व केंद्र याबाबतचा तपशिल प्रवेश पत्रामध्ये नमुद करणेत येईल. तसेच सर्व उमेदवारांना प्रवेश पत्र ई मेलव्दारे पाठविण्यात येतील.

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button