MPSC News

Free Test – 49

Welcome

झारखंड विधानसभेची सभासद संख्या किती?

महाराष्ट्रात सागरी मच्छीमारीसाठी योग्य असणारे क्षेत्र —– लाख चौ.कि.मी. आहे.

भारताकडून चहा आयात करणारा प्रमुख देश कोणता?

सततच्या व वेगवान किंमतवाढीचा फायदा खालीलपैकी कोणास होईल?

गोपाळ हरी देशमुखांनी ‘लोकहितवादी’ या नावाने —– या साप्ताहिकातून लिखाण केले.

जर अमर एका तासाला 20 पाने लिहिता, तर त्यास 45 पाने लिहिण्यास किती वेळ लागेल?

मार्च महिन्याचे एकूण सेकंद किती?

भारतातील —– अंशाचे रेखावृत्त हे प्रमाण रेखावृत्त आहे.

—– हे महाराष्ट्रातील जास्त पावसाचे ठिकाण आहे.

पहिल्या राष्ट्रीय नियोजन समितीचे अध्यक्ष कोण होते?

बँकेमध्ये चालू खाते खालील घटक उघडतात.

खालीलपैकी कोणते लीप वर्ष आहे?

शेतकर्‍यांना गाई खरेदीसाठी कुठल्या प्रकारचे कर्ज दिले जाते?

वर्षभराचा विचार करता महाराष्ट्रात —– या पिकाखालचे क्षेत्र सर्वाधिक आहे.

महाराष्ट्रात —– चे बियाणे इतर कोणत्याही पिकापेक्षा मोठ्या प्रमाणात पुरविले जाते.

महाराष्ट्रात वनाखालील क्षेत्र —– जिल्ह्यात सर्वाधिक आहे.

खालीलपैकी कोणता शब्द गटात बसत नाही? पारा, सोने, लोखंड, गंधक

13 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?

द्रव इंधनाचे ज्वलन होताना —– ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते.


अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘MPSCNews’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘MPSCNews’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘MPSCNews’ ला फॉलो करा.

धन्यवाद !!!

Leave a Comment

close button