Welcome to your GK Test 15
51 कामांडोच्या रांगेत सुरजीतसिंगचा मधला क्रमांक आहे. तर सुरजीतसिंगचा कितवा क्रमांक आहे?
सोडीयम हायपोक्लोराईट @… पी पी एक ची प्रक्रिया ड्रिपर स्वच्छ करण्यासाठी मदत करते.
एक लीटर म्हशीच्या दुधापासून सर्वसाधारणपणे किती ग्रॅम खवा तयार होतो?
नाबार्डची स्थापना सन —– साली झाली.
सिलिकॉन पीएन जंक्शन डायोड सुरू होण्याचे व्होल्टेज.
आपल्या घरामध्ये पुरविण्यात येणारी वीज —– प्रकारची असते.
कोणत्या वर्षी महाराष्ट्र विधान सभेत सर्वाधिक महिला आमदार होत्या?
डिसेंबर 2005 मध्ये जागतिक व्यापार संघटनेच्या वाटाघाटीची शेवटची बैठक —– येथे झाली?
आधारवर्षातील निर्देशांक नेहमी पुढीलप्रमाणे असतो.
भारतीय पहिला लोहमार्ग इ.स. —– साली सुरु झाला.
कर्ज प्रकरण तयार करताना कर्ज मागणी अर्ज हा कोणत्या प्रकाराच्या कागदपत्रात मोडतो.
महाराष्ट्रातील वनाखालील क्षेत्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या —–% आहे.
आठव्या आंतरराष्ट्रीय पुणे फिल्म महोत्सवाचे उद्घाटन कोणी केले?
1951-52 मध्ये एकूण ग्रामीण कर्जपुरवठ्यात संस्थात्मक साधनांचा खालील वाटा होता.
कायद्याव्दारे कामाचा हक्क मान्य करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
रॉकेट कोणत्या तत्वावर कार्य करते?
भारताचे पहिले चंद्र अभियान, चांद्रयान-1 पूर्ण होण्या अगोदरच कधी बंद पडले?
भारताचा व्यापारशेष (Balance of trade) मुख्यत्वे या वस्तूच्या आयातीमुळे अनुकूल नाही.
सन 2009 मध्ये तंबाखू किंवा आरोग्यावर 14 वी जागतिक परिषद —– येथे घेण्यात आली?
गरीबी हटाव’ ची घोषणा कोणत्या योजनेत करण्यात आली?