MPSC News

Free Test – 55

WELCOME

जर्सी या गाईचे उगमस्थान कोणत्या देशात आहे?

बावन्न दरवाजे शहर कोणास म्हणतात?

तपकिरी क्रांती ...... संबंधित आहे?

खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गोदावरी नदीच्या काठावर बसलेले नाही?

‘विष्णू वामन शिरवाडकर’ हे नाव कोणाचे आहे?

आंतरराष्ट्रीय योगा दिवस….. रोजी साजरा केला जातो?

‘राम गणेश गडकरी’ यांचे टोपण नाव कोणते?

पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते?

जम्मू काश्मीरचे राज्य फुल कोणते आहे?

महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे?

खालीलपैकी कोणती नदी ही गंगा नदीची वितरिका आहे?

उत्तराखंड मधील कोणत्या शहराला ‘जागतिक योगा राजधानी’ म्हटले जाते?

लोकशाही ही ‘लोकांचे, लोकांद्वारे, लोकांसाठी’ अशी कोणी परिभाषित केली होती?

पुढील राज्यांपैकी कोणते राज्य नर्मदा नदीच्या खोऱ्याचा भाग नाही?


अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘MPSCNews’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘MPSCNews’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘MPSCNews’ ला फॉलो करा.

धन्यवाद !!!

 

चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 2022

IMP 555 Question 5 मिनिटात मिळवा

✅ राज्यसेवा पूर्व, संयुक्त गट ब व गट क परीक्षा CDPO, व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

📕 वैशिष्ट्ये —

☄ जानेवारी 2022 ते आत्तापर्यंत.
☄ प्रत्येक प्रश्न उत्तरसाहित.
☄ उपयुक्त प्रश्नांची रचना.
☄ आयोगाच्या बदलत्या पॅटर्नवर आधारित प्रश्नांची रचना.
☄ वृत्तपत्रे व शासकीय आणि इतर वेबसाईटचा वापर..

✅ आजच्या दिवशी – फक्त 55 रुपये /-
✅ एकूण महत्त्वाचे 555 प्रश्न

WhatsApp लिंक – CLICK Here

DOWNLOAD NOW

WhatsApp ला Current Affairs 555 PDF असा massage करा.

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel