FREE TEST – 64

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट

Test सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे.

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा.

960
Created on By MPSCNews

GK Test

📕 खाली दिलेल्या Start या बटणावर वर Click करून आजची टेस्ट चालू करा. 👇👇

1 / 20

टमाटरला कोणत्या घटकाने लाल रंग येतो?

2 / 20

कोणत्या सेंद्रिय खतात नत्राचे प्रमाण जास्त असते?

3 / 20

सर्वसाधारणपणे पिकांची आधारभूत किंमत कशी असते?

4 / 20

कोणता मासा ‘मत्स्यशेती’ साठी उपयुक्त आहे?

5 / 20

निवडणूक आयोगाने कोणाला 'राष्ट्रीय आयकॉन' म्हणून घोषित केले आहे?

6 / 20

1962 साली जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते?

7 / 20

1857 च्या उठावास ‘स्वातंत्र्ययुद्ध’ असे कोणी संबोधिले?

8 / 20

प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात?

9 / 20

कोणता मासा पाण्याच्या पृष्ठभागाजवळचे अन्न खाणारा आहे?

10 / 20

एड्स नियंत्रण विभाग हा खालीलपैकी मध्ये विलीन करण्यात आला असून आता तो राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना म्हणून ओळखला जातो?

11 / 20

आंतरराष्ट्रीय बालिका दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो?

12 / 20

संपूर्ण आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण आहेत?

13 / 20

..................यांची स्टाफ सिलेक्शन कमिशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

14 / 20

महाराष्ट्रातील कोणत्या प्रकारच्या मृदेचे उत्पादकता सर्वात कमी आहे ?

15 / 20

महाराष्ट्राला कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो ?

16 / 20

राज्यातील कोणत्या भागात नैसर्गिक मान्सून वाऱ्याने दोन्ही शाखा पासून पाऊस मिळतो ?

17 / 20

मुंबई व नांदेड एकाच अक्षवृत्तावर आहेत पण मुंबईचे तापमान कमी आहे कारण

18 / 20

महाराष्ट्रातील कमी पावसाचा जिल्हा कोणता ?

19 / 20

कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनविण्यास वापरले जाते ?

20 / 20

प्रजन्य छायेचा प्रदेशांमध्ये …………. चे स्थान आहे.

Your score is

The average score is 53%

0%

अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘MPSCNews’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘MPSCNews’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘MPSCNews’ ला फॉलो करा.

धन्यवाद !!!

Leave a Comment