Gramsevak Bharti 2023 | Gram Sevak Question Paper – 04

Gramsevak Bharti 2023 | Gram Sevak Question Paper – यात Practice साठी 10 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नला 2 मार्क असेल. अश्याच प्रकारच्या आपण एकूण 100 पेपर तुमच्या प्रॅक्टिस साठी घेणार आहोत. दररोज एक पेपर असेल. त्यासाठी गूगल वर MPSCNews.in Serch करा.

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करू Gramsevak Bharti 2023 | Gram Sevak Question Paper – 02 सोडवा.

ग्रामसेवक भरती 2023 टेस्ट 04

Gram Sevak Question Paper

1 / 10

फुले श्वेतांबरी आणि PDKVJKLL- ११६ कोणत्या पिकाच्या जाती आहेत?

2 / 10

मातीस लाल रंग कोणत्या खनिज द्रव्यामुळे येतो?

3 / 10

अग्रोसन, सेरेसन ही कोणती बुरशी नाशके आहेत?

4 / 10

ढालाच्या बांधास किती टक्के उतार दिलेला असतो?

5 / 10

कोणत्या वृक्षावर टसर रेशीम कीटकांचे संगोपन केले जाते?

6 / 10

बीटी कापसाच्या वापराने उत्पादनात किती टक्के वाढ होते?

7 / 10

जलधारण शक्ती आणि कायमचा मरनोक्त बिंदू यांच्या मधील पाण्यास काय म्हणतात?

8 / 10

कापूस पिकावरील महाराष्ट्रातील सर्वात महत्वाची कीड कोणती?

9 / 10

महाराष्ट्रात सुर्यफुलाखालील सर्वाधिक क्षेत्र कोणत्या विभागात आहे?

10 / 10

उस्मानाबादी शेळीचेच रूप असणारी शेळीची जात कोणती?

Your score is

The average score is 46%

0%

Gramsevak Bharti Old Question Papers PDF Download, ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका PDF, ग्रामसेवक भरती जुन्या प्रश्नपत्रिका, Gram Sevak Question Paper PDF 2021 डाउनलोड ग्राम सेवक.

Gramsevak Bharti 2023 | Gram Sevak Question Paper – 01

Gramsevak Bharti 2023 | Gram Sevak Question Paper – 02

Gramsevak Bharti 2023 | Gram Sevak Question Paper – 03

कृषि सेवक भरती 2023

कृषी सेवक भरती 2023 खालील लिंक वर क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 01येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 02येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 03येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 04येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 05येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 06येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 07येथे क्लिक करा
Krushi Sevak Bharti Test Series