MPSC News

कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 07 | Krushi Sevak Bharti Test Series

Krushi Sevak : कृषी सेवक भरती 2022 टेस्ट 07 | Krushi Sevak Bharti Online Test in Marathi

Krushi Sevak test free 2023 यात Practice साथी 10 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नला 1 मार्क असेल. अश्याच प्रकारच्या आपण एकूण 100 पेपर तुमच्या प्रॅक्टिस साठी घेणार आहोत. दररोज एक पेपर असेल. त्यासाठी गूगल वर MPSCNews.in Serch करा.

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करू कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 07 | Krushi Sevak Bharti Online Test in Marathi सोडवा.

कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 07

कृषी सेवक भरती टेस्ट

1 / 10

फळ माशीसाठी रक्षक नावाच्या सापळ्यात ............ सारखे रसायन ठेऊन फळ माशीचे नियंत्रण करता येते?

2 / 10

घाटे अळी, बोंड अळी, इ. मादी लिंगाच्या प्रबोधनाने नर आकर्षित होऊन ............... सापळ्यात अडकतात.

3 / 10

खालील पैकी कोणत्या पिकात खोडवा घेतात?

4 / 10

वनस्पतीचा एक किलो शुष्क भाग तयार होण्यासाठी किती पाण्याची गरज असते?

5 / 10

केंद्रीय नारळ संशोधन केंद्र कोठे आहे?

6 / 10

डायबॅक रोगास ................. असेही म्हणतात.

7 / 10

डायकोफॉल, अबामेक्टीन ही ................ आहेत.

8 / 10

अल्क संतृप्ती हा गुणधर्म ........... व .......... वर अवलंबून असतो.

9 / 10

सर्व साधारणपणे उपजाऊ काळ्या जमिनीत अधिशोशित धनायानामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण........ टक्याच्या वर असते.

10 / 10

फुले उन्नती खालीलपैकी कोणत्या पशुची जात आहे?

Your score is

The average score is 61%

0%

कृषी सेवक भरती 2023खालील लिंक वर क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 01येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 02येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 03येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 04येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 05येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 06येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 07येथे क्लिक करा
Krushi Sevak Bharti Test Series

कृषी सेवक भरती 2023 महाराष्ट्र अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

कृषि सेवक सरळसेवा पदभरती बाबतचा अभ्यासक्रम

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button