MPSC News

कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 06 | Krushi Sevak Bharti Test Series

Krushi Sevak : कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 06 | Krushi Sevak Bharti Online Test in Marathi

Krushi Sevak test free 2023 यात Practice साथी 10 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नला 1 मार्क असेल. अश्याच प्रकारच्या आपण एकूण 100 पेपर तुमच्या प्रॅक्टिस साठी घेणार आहोत. दररोज एक पेपर असेल. त्यासाठी गूगल वर MPSCNews.in Serch करा.

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करू कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 06 | Krushi Sevak Bharti Online Test in Marathi सोडवा.

कृषी सेवक भरती 2022 टेस्ट 06

कृषी सेवक भरती टेस्ट

1 / 10

देशातील जमिनीमध्ये......... चे प्रमाण जास्त आहे.

2 / 10

केंद्रीय नारळ संशोधन संस्था कोठे स्थित आहे?

3 / 10

केंद्रीय काजू संशोधन केंद्र कोठे आहे?

4 / 10

झेंडूच्या लागवडीसाठी हे. किती बियाणे लागतील?

5 / 10

८ X ८ मी अंतरावर पेरूची २ हे. वर किती झाडे बसतील?

6 / 10

खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.

7 / 10

जिवाणू हे विषाणू पेक्षा मोठे असतात.

8 / 10

खालील पैकी निळवा ही कोणत्या पिकाची जात आहे?

9 / 10

फुले उन्नती ही शेळीची जात ............. या शेळी पासून तयार केली आहे.

10 / 10

फुले संगम ही जात कोणत्या शेळीच्या जातीपासून तयार केलेली आहे?

Your score is

The average score is 55%

0%

कृषी सेवक भरती 2023खालील लिंक वर क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 01येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 02येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 03येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 04येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 05येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 06येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 07येथे क्लिक करा
Krushi Sevak Bharti Test Series

कृषी सेवक भरती 2023 महाराष्ट्र अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

कृषि सेवक सरळसेवा पदभरती बाबतचा अभ्यासक्रम

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button