MPSC News

कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 03 | Krushi Sevak Bharti Test Series

कृषी सेवक भरती 2022 टेस्ट 03 | Krushi Sevak Bharti Online Test in Marathi

Krushi Sevak test free 2023 यात Practice साथी 10 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नला 1 मार्क असेल. अश्याच प्रकारच्या आपण एकूण 100 पेपर तुमच्या प्रॅक्टिस साठी घेणार आहोत. दररोज एक पेपर असेल. त्यासाठी गूगल वर MPSCNews.in Serch करा.

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करू कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 03 | Krushi Sevak Bharti Online Test in Marathi सोडवा.

कृषी सेवक भरती 2022 टेस्ट 03

5216
Created on By कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 03 | Krushi Sevak Bharti Test SeriesMPSCNews

कृषी सेवक भरती

1 / 10

जल युक्त शिवार ही योजना कोणत्या वर्षी चालू झाली?

2 / 10

खालीलपैकी लाह्या तयार करण्यासाठी ज्वारीची कोणती जात वापरतात?

3 / 10

महाराष्ट्रातील हरितक्रांती............ या पिकासाठी झाली.

4 / 10

M, ACS - ३१२५ जातीला .......... असे म्हणतात.

5 / 10

कुरडया व शेवया तयार करण्यासाठी गव्हाची प्रसिद्ध जात कोणती?

6 / 10

चपतीसाठी प्रसिद्ध वान कोणता?

7 / 10

खार भूमी संशोधन केंद्र कोठे आहे?

8 / 10

दामोदर ही .......... पिकाची जात आहे.

9 / 10

कॅनिंग पद्धतीने मासे टिकवल्यास ते किती दिवसापर्यंत चालू राहतात?

10 / 10

कृत्रिमरीत्या किंवा प्रत्यक्ष लागवडीपासून तयार केलेल्या वनास काय म्हणतात?

Your score is

The average score is 48%

0%

कृषी सेवक भरती 2023खालील लिंक वर क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 01येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 02येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 03येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 04येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 05येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 06येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 07येथे क्लिक करा
Krushi Sevak Bharti Test Series

कृषी सेवक भरती 2023 महाराष्ट्र अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

कृषि सेवक सरळसेवा पदभरती बाबतचा अभ्यासक्रम

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button