Jalsampada Vibhag Today Question: Lab assistant GS today 1st first Shift Question जलसंपदा विभाग Lab assistant GS today 1st first Shift Question मित्रांनो हे प्रश्न Memory Bassed प्रश्न आहेत. पुढील शिफ्ट साठी नक्की या प्रश्नांचा फायदा होईल. सविस्तर वाचून घ्या.
Jalsampada Vibhag today Question
जलसंपदा विभाग प्रश्न मराठी
- विशेषण,
- कल्वाचक क्रियाविशेषण,
- उतारा 5 प्रश्न
- विरुद्धार्थी अनुज,
- सिंह समानार्थी
- पंचानन
जलसंपदा विभाग प्रश्न English
- Passage 5 :-
- summary of passage,
- Central theme of passage,
- regards to passage which statement correct 2 Q’s,
- Aberration synonyms,
- fillers1,
- error
- Synonyms antonyms 6-7Q’s,
- wash your hands of ( idioms)
- Renounce,
- recklessness,
- Aberration,
- timidity,
- audacity
जलसंपदा विभाग प्रश्न Reasoning :- all Q’s reasoning
- Series,
- simplification,
- syllogism,
- letter series,
- symbols simplification,
- digit interchange,
- Skull chya study la craniology mhantat tar study of cloud?
- Nephology,
- circular arrangment 1,
- order ranking
जलसंपदा विभाग प्रश्न Lab assistant GS today
- गोदावरी नदी पाणी वाटप विवाद कोणत्या दोन जिल्हा मध्ये आहे?
- त्रंबकेश्वर मंदिर सीट स्थापन कष्याबद्दल केली होती?
- महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्कार कोणामार्फत देण्यात आला ? (नितीन गडकरी, नरेंद्र मोदी, अमित शहा, उधव ठाकरे )
- गोवा फिल्म फेस्टीवल अवॉर्ड ?
- इस्रो ने लॉन्च केलेले सर्वात मोठे स्पेस veichle (सर्वात मोठे रॉकेट LVM-3)
- महाराष्ट्राचा csi बद्दल एक प्रश्न होता. (Crime Scene Investigation)
- महाराष्ट्रात 2023 दरम्यान तापमान पातळी, चक्रीवादळ , पुर यात झालेली वाढ?
- मे 2023 दरम्यान 17 लाख कर्मचारी संपावर जाण्याचे कारण. (जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱी संपावर)
- जयपूर कृषी खात्याने कोणत्या बियानांच्या भेसळ बद्दल नोटीस पाठवली होती ?
- ऋषी सूनक यांनी कोणाला गृहसचिव पदावरून हटवले ?
महाराष्ट्र बद्दल चालू घडामोडी विचारन्यात आलेले,
इतिहास, भूगोल, वर प्रश्न नाही
जलसंपदा भांडारपाल
- भक्ती चळवळ
- bakra-nagra damp
- icc world cup
- auto hub city
- mh economic 3 Questions
- देवेंद्र फडणवीस 2024 मतदार संघ
- जल माणूस कोनाला ?
- 2023 – atheletist गोल्ड मेडल
- Polity – ग्रामसभा
- महानगरपालिका प्रमुख
- जिल्हा प्रमुख ?
- RBI काम ?
Daily Free Test | येथे क्लिक करा |
MPSC News Whatsapp Group | येथे क्लिक करा |
MPSC News Telegram Channel | येथे क्लिक करा |
MPSC News Facebook Page | येथे क्लिक करा |
MPSC News Instagram Page | येथे क्लिक करा |
MPSC News You Tube Channel | येथे क्लिक करा |
MPSC Official | येथे क्लिक करा |