MPSC News

Chalu Ghadamodi 28 December 2023 in Marathi

Chalu Ghadamodi 28 December 2023 in Marathi: MPSC News उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस भरती चालू घडामोडी, (Chalu Ghadamodi 28 December 2023 in Marathi) तलाठी चालू घडामोडी, जिल्हा परिषद भरती चालू घडामोडी आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी दररोज चालू घडामोडी (Chalu Ghadamodi 28 December 2023 in Marathi) मिळवण्यासाठी दररोज “www.mpscnews.in” या वेबसाइटला भेट द्या. या Page वर तुम्हाला दररोज चालू घडामोडी वाचायला मिळतील. संपूर्ण प्रश्न वाचा महत्वाचे आहेत.

Chalu Ghadamodi 28 December 2023 in Marathi

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित व लोकसाहित्याचे अभ्यासक प्रभाकर मांडे यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या जिल्हयातील होते?

ठाणे
सातारा
छत्रपती संभाजी नगर
वर्धा

योग्य उत्तर – छत्रपती संभाजी नगर

स्वदेशी बनावटीचे आणि विकसीत दोन आसनी लढाऊ विमान तेजस मध्ये उड्डाण करणारे नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान बनले आहेत?

पहिले
दुसरे
तिसरे
यापैकी नाही

योग्य उत्तर – पहिले

वाघांच्या मृत्यूच्या बाबतीत कोणते राज्य पहिल्या क्रमांककावर आहे?

उत्तराखंड
महाराष्ट्र
पश्चिम बंगाल
ओडिशा

योग्य उत्तर – महाराष्ट्र

नुकतेच कोणत्या ठिकाणी “अटल आरोग्य यात्रा” (Atal Health Fair) चे आयोजन करण्यात आले होते?

बलरामपुर
लखनौ
भोपाळ
नवी दिल्ली

योग्य उत्तर – लखनौ

कोणत्या ठिकाणी आजपासून राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन सुरु झाले आहे?

गांधीनगर
पुणे
भोपाळ
बेळगाव

योग्य उत्तर – पुणे

खालीलपैकी कुणाला जपानमधील कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली जाणार आहे?

नरेंद्र मोदी
एस जयशंकर
देवेंद्र फडणवीस
अमित शहा

योग्य उत्तर – देवेंद्र फडणवीस

मंगुभाई पटेल कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?

गुजरात
राजस्थान
महाराष्ट्र
मध्य प्रदेश

योग्य उत्तर – मध्य प्रदेश

देशातील सर्व काळे म्हणजेच ‘मेलेनिस्टिक’ वाघ हे कोणत्या एकाच व्याघ्रप्रकल्प आढळले आहेत?

सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प
ताडोबा व्याघ्र प्रकल्प
दुधवा व्याघ्र प्रकल्प
मानस व्याघ्र प्रकल्प

योग्य उत्तर – सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प

सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या राज्यात आहे?

मध्य प्रदेश
महाराष्ट्र
ओडिशा
राजस्थान

योग्य उत्तर – ओडिशा

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधी स्थळाला काय म्हणतात?

कवीस्थळ
अजातशत्रू
सदैव अटल
हिंदूस्थळ

योग्य उत्तर – सदैव अटल

ओडिशा मधील सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पात किती काळे वाघ आधळून आले आहेत?

१६
१०
२३
४५

योग्य उत्तर – १०

२०२४ हे खालीलपैकी कुणाचे जन्मशताब्दी वर्ष आहे?

महंमद रफी
दिलीप कुमार
साहिर लुधीयानवी
अमृता प्रीतम

योग्य उत्तर – महंमद रफी

२०२४ हे भारताच्या कोणत्या माजी पंतप्रधानाचे जन्मशताब्दी वर्ष आहे?

एच डी देवेगौडा
व्ही. पी. सिंह
पी वी नरसिंहराव
अटल बिहारी वाजपेयी

योग्य उत्तर – अटल बिहारी वाजपेयी

Daily Free Test Chalu Ghadamodiयेथे क्लिक करा
MPSC News Whatsapp Groupयेथे क्लिक करा
MPSC News Telegram Channel येथे क्लिक करा
MPSC News Facebook Pageयेथे क्लिक करा
MPSC News Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC News You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Chalu Ghadamodi 28 December 2023 in Marathi
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button